PM Kisan Yojana 2023 पीएम किसान योजना का 14 व्या हफ्ते का लाभ या शेतकऱ्यांना आता दिला जाणार आहे अनेक शेतकरी 14 व्या हप्ता पासून वंचित राहणार होते असे शेतकरी सुध्दा आता पात्र होणार आहे पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता 27 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ट्रान्सफर केला जाणार आहे. तर कोण लाभार्थी पात्र अपात्र ठरणार हे सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.