PM Kisan Yojana Nidhi
PM Kisan Yojana Nidhi खात्यावर ते जमा केला जाणारे ज्यामध्ये अनेक लाभार्थी बाद ठरवले जाणार होते. अश्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा हप्ता देण्यात येणार आहे
![PM Kisan Yojana Nidhi](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
सुकन्या समृद्धी योजना व योजने बद्दल सर्व माहिती फॉर्म; योजनेचा फायदा?
या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
- PM Kisan Yojana Nidhi राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून तीन बाबी पूर्ण करण्यासाठी वारंवार आव्हान करण्यात येत होता.
- या तिन्ही बाबीमधून एक बाब आता बघण्यात आली आहे या एका बाबीमध्ये जे लाभार्थी आहे.
- आशा लाभार्थ्यांच्या पण खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे.
- कोणाच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता असेल चार हजार रुपये किंवा सहा हजार रुपये असेल हे सर्व हप्त्यांचे लाभ त्यांच्या खात्यावर आता वितरित केले जाणार आहे.
![PM Kisan Yojana Nidhi](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
ओबीसींसाठी 10 लाख घरकुले जाहीर! अशी राबविणार योजना?
PM Kisan Yojana Nidhi कंटिन्यू ठेवण्यात आलेली बाब ?
- तीन बाबी सांगण्यात आली होत्या पहिली बाब होती केवायसी संदर्भातली दुसरी बाब होती बँका त्याला आधार कार्ड लिंक संदर्भातली आणि तिसरी बाब होती लँड शेडिंगच्या बाबत.
- आता या तिन्हीमधून जे दोन बाबी कंटिन्यू ठेवण्यात आल्या आहे.
- पहिली बाब जी आहे केवायसी संदर्भातली आता ई-केवायसी जर झाली नसेल तरीसुद्धा खात्यावर 14 वा हप्ता जमा केला जाणार आहे.
- हे केंद्र शासनाच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलं आहे.
- अनेक जिल्ह्यातील अनेक राज्यातील अनेक ठिकाणी केवायसी करण्यापासून लाभार्थी वंचित राहत होते.
![PM Kisan Yojana Nidhi](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
जनवारांवर होणाऱ्या विष बाधावर उपाय
- भरपूर अशा प्रमाणात ही केवायसी पासून वंचित होते लाभार्थी मग अशा लाभार्थ्यांना सुद्धा आता या चौदाव्या हप्त्यापासून वंचित न करता त्यांना या हप्त्याचा लाभ दिला जावा असा आव्हान केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
- वारंवार केंद्र शासनाच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत होतं केवायसी कंपल्सरी ठेवण्यात आली होती.
- परंतु आता ही केवायसी ची बाब आता रद्द करण्यात आली आहे.
- तात्पुरते म्हणजे चौदाव्या हफ्ताचा लाभ ज्या लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झाली नाही आशा लाभार्थ्यांना सुद्धा दिला जाणार आहे. PM Kisan Yojana Nidhi
Maharashtra forest portal 2023 :शेती पिकाच नुकसान भरपाई अर्ज कसा करावा