Pradhan Mantri Awas Yojana राज्यामधील खेडेगावातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचा पक्का निवारा मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत भरपूर साऱ्या योजना अंतर्गत घरकुले दिले जातात परंतु आता ओबीसी समाजातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुले देण्यात येणार आहे आणि यासाठी 12000 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासना कडून मंजूर करण्यात आला आहे तर या योजनेअंतर्गत कोणते लाभार्थी पात्र ठरणार आणि त्यांना या घरकुलाची रक्कम कधीपर्यंत मिळू शकते याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..