How To Increase Credit Score
How To Increase Credit Score ही संस्था क्रेडिट कार्ड आणि कर्जांसह कंपन्यांच्या तसेच व्यक्तींच्या सर्व क्रेडिट संबंधित व्यवहारांच्या नोंदी ठेवते ही माहिती या संस्थेला बँकाच देत असतात आणि त्याच माहिती आणि नोंदणीच्या आधारे सिबिल ही संस्था अर्जदार किंवा बँका किंवा इतर वित्तीय संस्थांना हा क्रेडिट स्कोर उपलब्ध करून देते या क्रेडिट स्कोर मुळे बँका आणि इतर वित्तीय संस्थांना हे कळतं की ठराविक व्यक्ती किंवा कंपनी कर्ज मिळवण्यास पात्र आहे की नाही.
एसटीच्या प्रवाशांना या महिन्यात नवीन?
क्रेडिट स्कोर किती असावा
- How To Increase Credit Score क्रेडिट स्कोर 300 ते 900 या अंकात दरम्यान मोजला जातो म्हणजे किमान 300 आणि जास्तीत जास्त नऊशे असू शकतो.
- क्रेडिट स्कोर तेवढा जास्त तेवढं कर्ज किंवा क्रेडिट मिळण्याची शक्यता जास्त असते.
How To Increase Credit Score क्रेडिट स्कोर वाढतो कसा किंवा कमी कसा होतो
- वेळच्यावेळी हप्ते भरणे जर कुठलं कर्ज घेतलं असेल किंवा एखादा क्रेडिट कार्ड घेतला असेल आणि त्यावर काही खरेदी केली असेल.
- तर त्या कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचा बिल वेळेत भरून टाका.
- यामुळे काय होईल बँक तुमचा रिपोर्ट सिविल कडे देईल तो चांगला असेल आणि त्याचे काही गुणही मिळतील.
- जे क्रेडिट स्कोर वाढवायला उपयोगी ठरतील कर्जाचे हप्ते किंवा क्रेडिट कार्डच्या बिलाचे पैसे वेळेत भरले नाही.
- तर तुमची बँक रिपोर्ट सिविल कडे देताना खराब क्रेडिट स्कोर कमी करू शकेल.
- म्हणून कुठल्याही कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरून टाका.
क्रेडिट कार्डची मर्यादा जास्तीत जास्त 30% पर्यंत वापरा?
- How To Increase Credit Score एखादा क्रेडिट कार्ड असेल आणि त्याची मर्यादा कदाचित 20000 रुपये असेल.
- तर त्यावर खरेदी करताना त्याच्या 30% म्हणजे जास्तीत जास्त 6000 पर्यंतच खरेदी करा.
- कारण जर कार्डाच्या जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत म्हणजे 80% 90% पर्यंत खरेदी करत असाल तर तसा रिपोर्ट सिबिल कडे जाईल.
- आणि त्यानुसार या बाबतीत बँकांचा आणि सिबिलचा असं मत होईल की उधारीवर जास्त थकता.
- कारण दरवेळी कार्ड ऐंशी ते 90% लिमिट पर्यंत वापरलं जातं मग याला पर्याय काय.
- यावर एक पर्याय म्हणजे कार्डची लिमिट म्हणजे मर्यादा वाढवून घेऊ शकता.
- त्यासाठी बँकेशी संपर्क साधू शकता किंवा एखाद्या मोठ्या रकमेची खरेदी कार्डद्वारे करा म्हणजे बँक आपोआपच कार्ड लिमिट वाढवेल.
- अजून एखादा कार्ड घ्या ज्यामुळे दोन कार्डांवर मिळून जास्त रकमेची खरेदी करता येईल.
- परंतु कुठलेही कार्ड घेताना त्यावरची प्रोसेसिंग फी किंवा इतर शुल्क कमीत कमी असतील असं बघा कारण दोन दोन कार्डांची फी भरण्याचा बोर दंड पडायला नको.
एकावेळी अनेक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू नका?
- जेव्हा कर्ज किंवा क्रेडिट कार्ड हवा असेल तेव्हा जिथे खात्रीशीरपणे मिळेल अशा ठिकाणीच अर्ज करा.
- कारण जेव्हा कर्ज किंवा क्रेडिट कार्ड साठी अर्ज करता तेव्हा ती संबंधित बँक किंवा संस्था क्रेडिट स्कोर तपासते.
- आणि जितके जास्त अर्ज केलेले असतील तितके वेळा ती बँक क्रेडिट स्कोर तपासेलं.
- आणि जितक्या कमी कालावधीत जितके जास्त वेळा बँका क्रेडिट स्कोर तपासिल तेवढा क्रेडिट स्कोर कमी होत जाईल.
- त्यामुळे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेताना आधी स्वतःच स्कोर तपासा.
पोखरा योजनेच्या टप्पा 2 साठी गाव निवड सुरू
How To Increase Credit Score नियमित आपला क्रेडिट स्कोर तपासा?
- जेव्हा कर्ज किंवा क्रेडिट कार्ड हवा असेल तेव्हा स्वतःच क्रेडिट स्कोर तपासायला पाहिजे.
- म्हणजे हे माहित होईल की कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची किती शक्यता आहे.
- जितका जास्त क्रेडिट स्कोर तितकी कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता जास्त असते.
- जर क्रेडिट स्कोर 800 पेक्षा जास्त असेल तर कर्ज मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त असते.
- क्रेडिट स्कोर तपासण्यासाठी सिबिलच्या वेबसाईटवर जाऊन तो तपासू शकता किंवा गुगल पे फोन पे अशा मोबाईल ॲप्लिकेशन मधून सुद्धा क्रेडिट स्कोर मोफत तपासू शकता.
- आणि नियमित म्हणजे रोज नाही तर जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा तपासात जा कारण स्वतः क्रेडिट स्कोर तपासल्याने तो कमी होत नाही.
- कर्ज घेताना तेवढ्याच रकमेचा घ्या जेवढं फेडता येईल सामान्यपणे कर्ज घेण्याचे गणित आहे ते म्हणजे कर्जाचा दर महिन्याचा हप्ता महिन्याच्या उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 30 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असावा.
- कारण तो हप्ता 30 टक्के पेक्षा जास्त ठेवला तर पैशांची बचत करणं अवघड होईल.
- कारण नेहमीच खर्च तर चालूच राहतात त्यामुळे परिणाम झाला तर नक्कीच बचतीवर होईल आणि ते भविष्यासाठी घातक असेल.
क्रेडिट कार्डचा बिल पूर्ण आणि वेळेत भरा?
- How To Increase Credit Score क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हे नक्कीच माहीत असेल की त्याचं बिल भरताना किमान दोन पर्याय येतात.
- पहिला म्हणजे बिलाचा रकमेतील किमान रक्कम भरा.
- दुसरा म्हणजे बिलाच्या रकमेतील पूर्ण रक्कम भरा.
- क्रेडिट कार्डचा बिल भरताना कायम पूर्ण रक्कम भरावी कारण जर किमान रकमेचा पर्याय निवडला तर ती रक्कम साधारणपणे एकूण रकमेच्या 5% असते.
- आणि पूर्ण रक्कम भरली नाही तर उरलेल्या बिलाच्या रकमेवर म्हणजे 95% रकमेवर बँक व्याज आकारते.
- जे जवळपास तीन टक्के दर महिन्याला म्हणजे वर्षाला 36 टक्क्यांपर्यंत होतं.
- त्यावर अजून वेगवेगळी छुपीशुल्क आकारली जातात म्हणजे सर्विस टॅक्स, उशिरा पैसे दिल्याचे शुल्क, आणि असे बरच शुक्ल आकारले जातात.
- यावर कडी म्हणजे क्रेडिट स्कोर सुद्धा यामुळे खराब होऊ शकतो.
- त्यामुळे वेगवेगळी छोटी खर्च करताना जेवढे भरायला जमतील तेवढेच करा आणि बिलाचं पेमेंट पूर्ण करा किमान रक्कम भरण्याच्या भानगडीत पडू नका.
घराच्या पूर्वेला लावा हे रोप, होईल पैशाचा पाऊस, दुर होईल त्रास, नावाप्रमाणे करते काम
जुनं क्रेडिट कार्ड बंद करू नका?
- जुनं क्रेडिट कार्ड
- क्रेडिट कार्ड जेवढे जुना असेल तेवढे क्रेडिट हिस्ट्री म्हणजे आर्थिक चांगली असते.
- पण त्यासाठी आत्ता सांगितलेले सहा मुद्दे नीट पाळले पाहिजे आणि समजा काही कारणाने क्रेडिट कार्ड बंद करायचा असेल
- तर आधी एखादा दुसरा क्रेडिट कार्ड घ्या ते किमान पाच वर्ष तरी वापरा आणि मग जुना कार्ड बंद करा.
- कारण पाच वर्षे एखादं कार्ड वापरल्याने चांगली क्रेडिट हिस्टरी तयार होते.
- क्रेडिट कार्डचा नियमित वापर करा
- जर एखादा क्रेडिट कार्ड असेल तर ते नियमित वापरा निदान थोडीशी तरी खरेदी त्यावर करा.
- अधून मधून वापरता असं करू नका कारण कार्डाच्या नियमित वापराने व्यवहारांची नोंद नियमितपणे बँक सिबिल कडे पाठवेल आणि क्रेडिट स्कोर चांगला होईल.
- क्रेडिट हिस्टरी
- आत्तापर्यंत सांगितलेले मुद्दे नीट पाळलेत तर एक चांगली क्रेडिट हिस्ट्री तयार होईल.
- म्हणजे आर्थिक पद क्रेडिट स्कोर वाढवण्यास सगळ्यात जास्त कारणीभूत ठरते.
- व्यवहारांची नोंद जितकी जुनी तेवढी आर्थिक पद जास्त चांगली.
- बिल जेवढी वेळेत आणि पूर्ण भराल तेवढा क्रेडिट स्कोर वाढण्यास जास्त शक्यता असेल.
State Employees DA Allowance :खुशखबर…राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ तारीख ठरली!
Spiny gourd ही जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, त्यात आश्चर्यकारक औषधी गुणधर्म आढळतात