Biyane Anudan Yojana पावसाळा सुरू होणार असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामाला लागले आहे अनेक शेतकऱ्यानां शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची चिंता असून त्यासाठी तयारीला वेग आला आहे पेरणीसाठी बियाणे चिंता करत असाल तर आनंदाची बातमी आहे की शासनाकडून अनुदानावर बियाणे मिळणार आहे हे बियाणे 50% अनुदानावर असल्याने अर्धी रक्कम भरून सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूळ, किंवा दिलेल्या यादीतील कोणत्याही पिकांच्या बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि बियाणे अनुदान योजना 2023 या योजनेचा लाभ मिळू शकता.
Biyane Anudan Yojana बियाणे अनुदान योजना 2023 अंतर्गत अनुदानावर जे बियाणे मिळणार आहे ते पाहा. कापूस, उडीद, तुर, नाचणी, बाजरी, भुईमूग, भात, मका, सोयाबीन, मूग, वराई आणि सोयाबीन तर हे बियाणे शासकीय अनुदानावर मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची आव्हान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे त्यामुळे शेवटच्या तारखेच्या आत बियाणेसाठी अर्ज सादर करून द्या बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज शेतकरी स्वतः करू शकतात.
4 Responses