Mutual Fund Meaning
Mutual Fund Meaning जे भविष्यात पूर्ण करायची असतात अशा गोष्टींसाठी या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. यापेक्षाही इतर अनेक प्रकार आहे जसे इंडेक्स फंड ज्यामध्ये निफ्टी किंवा सेन्सेक्स मध्ये गुंतवणूक केली जाते.
उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास सुरुवात?
Mutual Fund Meaning म्युच्युअल फंडाचे फायदे
- 1)तज्ञ व्यवस्थापन
- Mutual Fund Meaning या म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचं सगळं नियोजन तज्ञ लोक करत असतात त्यांचं बाजारातील चढ-उतारावर बदलांवर सतत लक्ष असतं.
- त्यामुळे जी गुंतवणूक करतात ती चालू परिस्थितीला धरून नसते ज्यामुळे गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त चांगला परतावा मिळतो.
- आणि मुख्य म्हणजे गुंतवणूकदाराला फक्त परताव्याकडे लक्ष द्यायला लागतं बाकी गुंतवणुकीच्या बाबतीत संशोधन किंवा इतर निर्णय म्युच्युअल फंड कंपन्यांचे लोक करतात.
- 2) चांगला परतावा
- म्युच्युअल फंड हा खास करून चांगला परताव देण्यासाठीच प्रसिद्ध आहे म्युच्युअल फंड जेवढी जास्त काळासाठी गुंतवणूक केली जाईल तेवढा फायदा जास्त मिळतो.
- म्युच्युअल फंडात दीर्घ मूदतीसाठी गुंतवणूक केली आणि शेअर मार्केट घसरलं तरी दहा ते बारा टक्के परतावा मिळतो.
- शेअर मार्केट सुस्थितीत असेल तर 20 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देऊन जातो.
- 3) सेबीचे नियमन
- सेबीचे बारीक लक्ष असतं सेबी ही एक सरकारी संस्था आहे जी गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित कसा राहील.
- आणि गुंतवणूकदारांचा विश्वास गुंतवणुकीवर कायम कसा राहील याची कायम लक्षात येते.
वनरक्षक भरती जाहिरात २१३८ व्याकंसी करिता होणार पद भारती?
- 4) Mutual Fund Meaning गुंतवणुकीतील विविधतता
- म्युच्युअल फंड कंपन्या फक्त शेअर्समध्येच गुंतवणूक न करता बॉन्स टी बिल्स किंवा इतर अशा अनेक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात ज्यामुळे जोखीम कमी होते आणि फायदा जास्तीत जास्त वाढतो.
- 5) फंडाची लिक्विडिटी
- अचानक पैशाची गरज लागली तर तुम्ही म्युच्युअल फंडातील काही भाग विकून पैसे जमवू शकता आणि त्याला कुठलाही दंड बसत नाही.
- कारण अनेक म्युच्युअल फंडांना लॉकिंग पिरेड नसतो लॉक इन पिरेड म्हणजे जेवढ्या कालावधीसाठी गुंतवणूक केली आहे.
- त्या आधी गुंतवणूकदार त्यातून बाहेर पडू शकत नाही आणि पडल्यास त्यावर दंड भरावा लागतो.
- जसे एवढी सारखे गुंतवणुकीत मुदतपूर्व रक्कम काढल्यास दंड आकारला जातो पण म्युच्युअल फंडात असा लॉकिंग पिरेड नसतो किंवा असलं तर खूप कमी असतो.
- त्यामुळे अचानक पैशाची गरज लागल्यास ते सहजपणे उभे करता येतात.
- 6) गुंतवणुकीसाठी पर्याय
- Mutual Fund Meaning म्युच्युअल फंडात अनेक पर्याय मिळतात उद्दिष्ट काही असो जस खात्रीशीर परतावं म्हणून डेट फंड भरपूर परताव्यासाठी.
- इक्विटी फंड निवृत्तीनंतर पेन्शन मिळवणे परदेशात ट्रिप मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च आणि अशी अनेक उद्दिष्ट असतात.
- पण बाजारात इतके म्युच्युअल फंडाचे प्रकार आहे की त्यासाठी कुठला ना कुठला पर्याय उपलब्ध असतो.
- 7) आयकारात बचत
- अनेक म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना आयकारात सुट मिळते ही सूट ऐंशी द्वारे मिळणारे असो किंवा मिळणारा परताव्यावर असो ती मिळते हे खर आहे.
Election Commission Department 2023 :मतदान कार्डची सर्व कामे आता घरबसल्या करा
Mahabhumi Land Record 2023 :अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय
One Response