State Government Facilities Senior Citizens
State Government Facilities Senior Citizens केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत समाजातील प्रत्येक घटकांसाठी काही ना काही उपयुक्त योजना राबविल्या जातात. याद्वारे त्यांना आर्थिक तसेच मानसिक आधार दिला जाते. तसेच समाजातील सीनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध आहे याची माहिती जाणून घ्या.
State Government मोफत प्रवेश
- State Government Facilities Senior Citizens ज्येष्ठ नागरिक जे निराधार आहे तसेच ज्यांना राहण्याची जागा नाही या ज्येष्ठ नागरिकांचा वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे घालावीत यावा याकरिता वृद्धाश्रम ही योजना सन 1963 पासून स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येत आहे.
- या वृद्धाश्रमांमध्ये साठ वर्षे वय असलेले पुरुष व 55 वय वर्ष असलेल्या स्त्रियांना प्रवेश देण्यात येतो या योजनेशिवाय जेष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांमध्ये अधिक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून मातोश्री वृद्धाश्रम ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू करण्यात आली आहे.
- त्या योजनेअंतर्गत राज्यात 24 मातोश्री वृद्धाश्रम विनाअनुदान तत्वावर सुरू आहे. प्रत्येक मातोश्री वृद्धाश्रमाची मान्य संख्या 100 इतकी असून यामध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे स्वतःचे वार्षिक उत्पन्न 12000 रु पेक्षा जास्त पाहिजे.
- त्यांकडून प्रतिमा 500 रुपये शुल्क आकारून प्रवेश देण्यात येतो. तर ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न त्यापेक्षा कमी आहे म्हणजे 12000 पेक्षा कमी आहे.
- अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही त्यांना मोफत प्रवेश दिला जातो. या वृद्धाश्रमांमध्ये शंभर पैकी 50 जागा सशुल्क व्यक्ती आणि 50 जागा निशुल्क व्यक्तींसाठी राखीव असतात.
2 Responses