Senior Citizens 2023 ज्यामध्ये कोणत्या शहरात वृद्धाश्रम आहे त्यांचा पत्ता तसेच फोन नंबर आणि इतर माहिती वाचता येईल. या वृद्धाश्रमांमध्ये निराधार निराश्री व गरजू जेष्ठ नागरिकांना निवास, अंथरून, पांघरून, भोजन वैद्यकीय सुविधा इत्यादी सुविधा मोफत पुरवण्यात येतात.
मोफत प्रवास
- Senior Citizens 2023 एसटी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून तीस विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे.
- राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना साधी बस, निम आराम बस, आराम बस, वातानुकूलित एसी बस, (असनी व शयनयान) झोपण्यासाठी बर्थ असलेल्या शिवशाही बस.
- या सर्व बस सेवांमध्ये 4000 km पर्यंतच्या प्रवासात प्रवास भाड्यामध्ये 50% सूट किंवा सवलत दिली जाते.
- त्याप्रमाणे 25 ऑगस्ट 2022 पासून एसटीमध्ये राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना सर्व बस मध्ये प्रवास भाड्यावर शंभर टक्के सूट दिली जात आहे.
- 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीच्या साध्या बस मध्ये नेमाराम आराम वातानुकूलित आणि आसने किंवा शयनयान शिवशाही बस मध्ये मोफत प्रवास करता येतो.
- या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडे वैद म्हणजे वॅलेट वयाचा पुरावा असणे गरजेच आहे.
Senior Citizens 2023 दर महिना पेन्शन
- राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी श्रावणबाळ योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना कार्यरत आहे.
- या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील स्त्री आणि पुरुष जेष्ठ नागरिक यांना लाभ देण्यात येतो योजनेअंतर्गत राज्य शासनाचे रुपये 400 व केंद्र शासनाचे रुपये दोनशे असे एकूण रुपये 600 इतके अर्थसहाय्य दर महिना देण्यात येते.
- ही पेन्शन मिळवण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालयात संपर्क करता येतो.
कर सवलत किंवा टॅक्स बेनिफिट
- Senior Citizens 2023 कर सवलत जेष्ठ नागरिकांच्या दोन कॅटेगरीमध्ये मिळते ज्यांचे वय 60 ते 80 वर्ष दरम्यान आहे ते सीनियर सिटीजन आणि ज्यांचे वय 80 वर्षे व त्यावर अधिक आहे असे ते सुपर सेनियर सिटीजन.
- या कॅटेगिरीज मध्ये ओल्ड टॅक्स रिजन आणि न्यू टॅक्स रिजेक्ट अर्थात जुनी कर व्यवस्था आणि नवी कर व्यवस्था अशा सब क्याटीगिरीज आहे.
- जुन्या कर व्यवस्थेमध्ये जेष्ठ नागरिकांना तीन लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर आकारला जात नाही.
- आणि नव्या करव्यवस्थेमध्ये ही मर्यादा दोन लाख 50 हजार रुपयांच्या आहे आणि सुपर सीनियर सिटीजन करिता जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत वार्षिक पाच लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर लागू होत नाही.
- आणि नव्या कर व्यवस्थेसाठी ही मर्यादा पुन्हा दोन लाख 50 हजार रुपयांचीच आहे इतर टॅक्स लॅब नुसार टॅक्सचा दर किती असेल किंवा किती कर आकारला जाऊ शकतो.
अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी
राष्ट्रीय हेल्पलाइन
- Senior Citizens 2023 हेल्पलाइन सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामार्फत खास देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे.
- या हेल्पलाइनचा नंबर आहे 14567 हा एक टोल फ्री नंबर आहे ज्याला एल्डर लाईन म्हणून ओळखल जात यावर गरज असल्यास जेष्ठ नागरिकांना त्यांच्या मोबाईलवरून सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान संपर्क करता येतो.
- या हेल्पलाइनवर जेष्ठ नागरिकांना चार प्रमुख सुविधा मिळतात.
- 1)
- आरोग्य संबंधी वृद्धाश्रमाबाबत डे केअर सेंटर काळजी घेणारे आणि वृद्ध काळात आवश्यक उपकरणे या संदर्भातील स0-विस्तर माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन.
- 2)
- कायदेशीर सल्ला वाद निराकरण पेन्शन सरकारी योजना आणि देखभाल समस्या या संदर्भात मार्गदर्शन म्हणजे गायडन्स
- 3)
- अन्याय झालेल्यांसाठी काळजी आणि समर्थन म्हणजे फिल्ड इंटरनॅशनल
- 4)
- चिंता निराकरण नातेसंबंध व्यवस्थापन व कौटुंबिक विभाग तसेच एकटेपणा यासाठी भावनिक आधार म्हणजे इमोशनल सपोर्ट.
Online Land Record System 2023 :असा मिळवा ७/१२ उतारा ऑनलाईन
PM Vaya Vandana Yojana 2023 :पती-पत्नी या सरकारी योजनेत गुंतवणूक करू शकतात
One Response