Table of Contents
Rashtriya Vayoshri Yojana 2023 या योजनेअंतर्गत वाढत्या वयामुळे होणाऱ्या अपंगत्वाकरिता ज्येष्ठ नागरिकांना फिजिकल एड्स अंड असिस्टंट लिविंग डिव्हायसेस जसे स्वर्ण यंत्र, किंवा कानाचे मशीन, चालण्याची काठी, कृत्रिम दात, चष्मा, स्पायनल सपोर्ट,यासारखी उपकरणे मोफत उपलब्ध करून दिली जातात तर काय आहे ही राष्ट्रीय वयश्री योजना आणि ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल जाणून घ्या खालील माहिती नुसार.
वित्त पुरवठा/वैशिष्ट्य
- Rashtriya Vayoshri Yojana 2023 राष्ट्रीय वायोश्री योजनेला केंद्र सरकारकडून सीनियर सिटीजन वेल्फेअर फंड म्हणजे ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमधून शंभर टक्के वित्त पुरवठा केला जातो.
- ज्यामुळे पात्र जेष्ठ नागरिकांना मोफत उपकरणांचे वाटप करण्यात येते.
- योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जर एखादा पात्र जेष्ठ नागरिक एकापेक्षा जास्त अपंगत्वानेग्रस्त असेल.
- तर त्या प्रत्येक अपंगत्वाकरिता योजनेअंतर्गत उपकरणे पुरविली जातात.
- आणि योजनेची अंमलबजावणी करणारी संस्थाद्वारे पुरविलेल्या उपकरणांचे एक वर्ष विनामूल्य देखभाल प्रदान करते.
- कोणतेही उपकरण घेतल्यानंतर त्यात काही बिघाड झाला तर एक वर्षासाठी फ्री मेन्टेनन्स ही करून दिला जातो.
- जनरिक आयटम्स आणि स्पेशल आयटम्स ही उपकरणे दोन कॅटेगरीमध्ये विभाजित केलेली आहे.
- लक्षपूर्वक ही सर्व उपकरणे व त्यांची माहिती समजावून घ्या.
- आणि ज्या जेष्ठ नागरिकांना खरंच गरज आहे त्यांच्यासोबत ही माहिती शेअर करा.
आता जेष्ठ नागरिकांना मिळणार हे 5 लाभ
Rashtriya Vayoshri Yojana 2023 जनरिक आयटम्स
- वॉकिंग स्टिक,
- चालण्यासाठीची काठी, एल्बोक्रचेस,
- वॉकर्स क्रचेस,
- ट्रायपॉड्स गोडपॉड्स,
- हेअरिंग एड्स म्हणजे श्रवणी यंत्र,
- आर्टिफिशियल डेंचर्स म्हणजे कृत्रिम दात,
- स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा,
- जनरिक आयटम्स मध्ये या उपकरणांचा समावेश आहे.
खुशखबर, अखेर १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मंजूर
स्पेशल आयटम्स
- Rashtriya Vayoshri Yojana 2023 व्हीलचेअर्स,
- विल चेअर्स विथ कमोड ,
- चेयर स्टूल विथ कमोड,
- सिलिकॉन फॉम कुशन,
- निब्रेस,
- स्पईनल सपोर्ट म्हणजे पाठीच्या कण्याचा आधार,
- सर्विकल कॉलर,
- लुंबोसॅक्रल सायकल बेल्ट,
- वॉकर किंवा रो लेटर विथ ब्रेक्स,
- आणि वॉकिंग स्टिक विथ सीट,
- तसेच फुटकेअर किटमध्ये फ्लेक्सि जेल सॉक्स,
- सॉक्स क्वेश्चन सॅंडल,
- सिलिकॉन इन्सुल कम्प्लीट फूट अंकल,
- इन्सुल विथ प्रेशर पॉईंट रिलीफ,
- ही सर्व उपकरणे मिळतात.
बजाजची ही नवीन तंत्रज्ञानाची स्कूटर पेट्रोलशिवाय आणि बॅटरी चार्जशिवाय चालणार
Rashtriya Vayoshri Yojana 2023 पात्रता
- वय साठ वर्ष किंवा अधिक असणारा भारतीय ज्येष्ठ नागरिक आणि आधार कार्ड असणे गरजेचे असेल.
- आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड साठी अर्ज केल्यास मिळालेली एक नॉलेजमेंट स्लिप म्हणजे नोंदणीची पावतीही चालेल.
- किंवा आधार कार्ड नसेलच तर कोणतेही ओळखपत्र दस्ताऐवज जे ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाईल.
- पॅन कार्ड,
- ड्रायव्हिंग लायसन्स,
- वोटर आयडी,
- किंवा इतर,
- अर्जदार हे ( BPL ) बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील गरीब गरजू ज्येष्ठ नागरिक असावे.
- ज्यांना पैशांच्या कमतरतेमुळे उपकरणे खरेदी करता येत नाही.
- तसेच 2020 21 पासून (BPL) कॅटेगरीच्या बाहेरील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे सर्व मार्गाने येणारे मासिक उत्पन्न 15000 पर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
- याबाबत दिनांक 15 मार्च २०२२ रोजी प्रेस रिलेज प्रकाशित करण्यात आली आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना
(BPL) कॅटेगरी चा पुरावा
- Rashtriya Vayoshri Yojana 2023 (BPL) रेशन कार्ड,
- इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड पेन्शन योजना,
- (BPL) कॅटेगिरी साठी राज्य अथवा केंद्र सरकारची कोणतीही पेन्शन योजना,
- ज्यामध्ये जेष्ठ नागरिक पेन्शन मिळत आहे ती पेन्शन मिळत असल्याचा पुरावा.
- किंवा जिल्हा प्राधिकरणाकडून बीपीएल कॅटेगिरीतील व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- दृष्टी जाने ऐकण्यात कमजोरी दात गळणे तसेच हाडे सांधे किंवा स्नायूंच्या अपंगत्वामुळे हाता पायांची हालचाल होत नसेल व त्यासाठी व्हीलचेअर ची गरज असेल तर त्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- अर्जदार व्यक्तीने मागील तीन वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकार द्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसह कोणत्याही सरकारी स्त्रोताकडून तेच उपकरण मोफत घेतलेले नसावे.
- याआधी मोफत उपकरणांचा लाभ मिळालेला नसावा परंतु जर उपकरणात काही दोष असेल किंवा ते काम करत नसेल तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाईल.
महिलाओं को मिलेंगे 1000 रुपये प्रतिमाह
आवश्यक उपकरणांचे वाटप करण्याकरिता
- महसूल संस्थेचे उत्पन्न प्रमाणपत्र,
- (BPL) कार्ड,
- एमजीएनईआरजीए कार्ड,
- अपंगत्व पेन्शन कार्ड,
- किंवा एम पी एम एल ए नगरसेवक अथवा ग्राम प्रधान यांद्वारे देण्यात आलेले प्रमाणपत्र,
- स्वीकारले जातील.
- Rashtriya Vayoshri Yojana 2023 मागच्याच महिन्यात 25 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्राचा पहिला दिव्यांग पार्क नागपूर मध्ये तयार केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
- ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी 27 फेब्रुवारी ते 23 एप्रिल 2022 या कालावधीत राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत स्क्रीनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
- ज्यामध्ये नागपूर शहरातील 28 हजार आणि ग्रामीण नागपुरातील 8000 असे सुमारे 36 हजार लोकांची तपासणी करण्यात आली.
- आणि या सर्वांना दोन लाख 41 हजार उपकरणे व साहित्याचे वाटप करण्यात आले होते.
- राष्ट्रीय वय श्री योजने करिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो त्यासाठी आवश्यक अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.
- आर्टिफिशियल लेंस मनुफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा भारत सरकारचा उपक्रम आहे.
- ज्यामध्ये आवश्यक सर्व उपकरणे तयार केले जातात आणि अल्मिकोच्या याच वेबसाईटवर ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वायोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
- ज्या जिल्ह्यातून अर्ज प्राप्त झाल्यानंतर अल्मिकमार्फत उपकरण वितरण शिबिराचे जिल्ह्यानुसार आयोजन करून.
- लाभार्थ्यांना रजिस्टर मोबाईल नंबर वर एसएमएस अथवा इतर माध्यमातून त्या शिबिराचे ठिकाण आणि वेळेबाबत माहिती कळविले जाते.
PM Kisan/Mahasanman List 2023 :PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधीची यादी पहा मोबाईलवर
CSC PM Svanidhi Yojana :सरकार बिना गारंटी के दे रही 50,000 रुपये का लोन