Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Yojana गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत रु.१२.०० कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करुन सन २०२३-२४ पासुन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्याबाबत संदर्भ क्र. (१) येथील दि.१९.०४.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
![Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)