WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

hdfc bank option chain तुमचे बँक खाते जर HDFC बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की, HDFC बँक आजपासून आपली अत्यंत महत्त्वाची सेवा बंद करणार आहे. यामुळे ग्राहकांना नुकसान देखील सहन करावे लागू शकते. HDFC बँकेने नुकतेच जाहीर केली आहे की,

आता बँक कमी-मूल्याच्या UPI व्यवहारांसाठी मेसेज पाठवणे थांबवणार आहे. म्हणजेच बँकेतील ग्राहकांनी यूपीआय पेमेंटद्वारे शंभर रुपयांपेक्षा कमी रुपयांचे व्यवहार केले तर त्यांना मेसेज मिळणार नाही.

hdfc bank option chain

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

सध्या HDFC बँक आपल्या ग्राहकांसाठी अनेक विविध सुविधा आणत आहे. तर काही सुविधांमध्ये बदलही करत आहे. यातीलच एक भाग म्हणून बँकेने कमी रकमेच्या व्यवहारांसाठी पाठवण्यात येणारे मेसेज थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता इथून पुढे बँकेच्या ग्राहकांनी पाचशे रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवली किंवा देय केली तर याचं व्यवहारांचे मेसेज ग्राहकांना दिले जातील. तर किरकोळ रकमांच्या व्यवहाराची माहिती इमेलद्वारे दिली जाईल. त्यामुळे ग्राहकांना आपले ई-मेल अपडेट करणे आवश्यक आहे.

hdfc bank option chain

बैंक ऑफ बड़ौदा पर्सनल लोन

अशा पद्धतीने करा Email Update

1) प्रथम https://www.hdfcbank.com/ या वेबसाईटवर जावा.

2) पुढे Insta Service पर्याय निवडा. hdfc bank option chain

3) नंतर मेनू स्क्रोल करत अपडेट ईमेल आयडीचा पर्याय शोधा.

4) पुढे लेट्स बिगिन वर क्लिक करा.

सिबिल स्कोर कसा ठीक करायचा ?

hdfc bank option chain

5) येथे बँकेत दिलेला मोबाईल नंबर टाका.

6) यानंतर डीओबी, पॅन किंवा ग्राहक आयडी ही माहिती भरा.

7) पुढे Get OTP वर क्लिक करा.

8) यानंतर आलेला OTP टाका आणि पुढील सूचना वाचा.

hdfc bank option chain

SBI च्या ‘या’ योजनेद्वारे बंपर कमाई करण्याची संधी, वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!