10th pass job नोकरी विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय टपाल विभागाअंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे.
10th pass job
या भरती अंतर्गत पीएलआय डायरेक्ट एजंट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. तुम्हाला थेट मुलाखतीद्वारे या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतात येणार आहेत.
अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दहा दिवसांनी ही मुलाखत आयोजित केली जाणार आहे . आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
👉 अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा 👈
महत्वाची माहिती
- पदाचे नाव :- पीएलआय डायरेक्ट एजंट
- वयोमर्यादा :- 18 वर्ष
- निवड प्रक्रिया g मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता :- मा. प्रवर अधीक्षक डाकघर रमणमळा कोल्हापूर :- 416003
- शैक्षणिक पात्रता :- उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त केंद्रीय राज्य सरकार बोर्ड संस्थेतून दहावी पास उत्तीर्ण
👉 PDF 📑 जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈
अर्ज कसा करावा ? 10th pass job
- या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे होणार आहे..
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी पत्त्यावर आवश्यक असणे गरजेचे आहे.
- मुलाखतीला हजर राहताना आवश्यक कागदपत्र जवळ ठेवावी.
- नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.