10th pass job
10th pass job सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मोठी सुवर्णसंधी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) कडून काही पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना कोणत्याही परीक्षेला सामोरं जाव लागणार नाही, तर थेट मुलाखती द्वारेच उमेदवारांची निवड करण्यात येईल. या भरती अंतर्गत कोणकोणती पदे भरली जाणार? पात्रता काय आहे? आणि मुलाखत कुठे द्यावी लागेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
एकूण पदसंख्या – ११ जागा
भरली जाणारी पदे
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक- १
प्रकल्प अभियंता – ८
ड्राफ्ट्समन – १
सहाय्यक अभियंता – १
UPSC अंतर्गत 300 पदांसाठी मोठी भरती सुरु, ऑनलाईन करा अर्ज
पात्रता काय आहे ? 10th pass job
सदर भरतीसाठी उमेदवार हा सिव्हिल इंजिनीअरिंग, डिप्लोमा, आयटीआय किंवा मान्यताप्राप्त विद्यापाठीतून पदवी घेतलेला असावा. वयाची अट ही पदानुसार लागू असेल.
कुठे आहे मुलाखत ?
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवूड्स रेल्वे स्टेशनजवळ, नवी मुंबई येथे जावं. 10th pass job
- 15 जून 2024 ते 27 जून 2024 यादरम्यान मुलाखती पार पडणार आहेत.
- सकाळी ९ ते १२ या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. तसेच यावेळी काही महत्वाचे कागदपत्रेही घेऊन जावं.
मुलाखतीच्या तारखा
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक- २५ जून २०२४
प्रकल्प अभियंता – २७ जून २०२४
ड्राफ्ट्समन – १५ जून २०२४
सहाय्यक अभियंता – २४ जून २०२४
अधिकृत PDF – इथे Click करा