WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government legal jobs राज्यात कोरोना काळापासून बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक तरूण योग्य भरतीची प्रतिक्षा करत आहेत. तर काही तरूण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. मात्र या सर्वांमागे फक्त एक चांगली नोकरी मिळवण्याचा हेतू आहे.

government legal jobs

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

त्यामुळे अशा तरुणांसाठीच आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच आरोग्य विभागांमध्ये 11 हजार रिक्त पदांची भरती (Health Department Recruitment) करण्यात येईल अशी घोषणा सावंत यांनी केली आहे. या घोषणेनंतर तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. government legal jobs

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आरोग्य विभागांकडून ही 11 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामार्फत तरुणांना रोजगार मिळेल. सध्या आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे अनेक समस्या उपस्थित राहत आहेत.

मुख्य म्हणजे यामुळे थेट रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या सर्व घटनांना टाळण्यासाठी आरोग्य विभागात कर्मचारी असणे आवश्यक आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवल्यानंतर व्यवस्थित रित्या कामाची विभागणी केली जाईल. तसेच सर्व भार मोजक्या अधिकाऱ्यांवर येऊन पडणार नाही.

government legal jobs

कोकण रेल्वेत नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

लवकरच 11 हजार पदांची जाहिरात येईल

सरकार बनने से पहले युवाओं के लिए बड़ी खबर, खुलेगा नौकरियां का पिटारा

government legal jobs

👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!