WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

natural honey उत्पादन वाढीसाठी शेती या मुख्य व्यवसयासह जोड व्यवसयाचीही मदत शेतकरी घेऊ लागले आहे. शिवाय शासकीय योजना आणि नवनवीन प्रयोग यामुळे शेती संबंधी व्यवसाय सुरु करणेही शक्य झाले आहे. अशाच उत्पादनात भर टाकणारा व्यवसाय म्हणजे मधमाशी पालन. मधमाशी पालन हा व्यवसाय कोणीही करु शकणार आहे. व्यवसयासाठी खर्च कमी असला तरी सर्वात महत्वाचे आहे ते प्रशिक्षण.

योग्य प्रशिक्षणाशिवाय सर्वकाही अपूर्णच आहे. मधाला पृथ्वीचे अमृत म्हणतात. जगभरात 9 लाख 92 हजार टनांचे मध उत्पादन होते. भारतात दरवर्षी सुमारे 33 हजार 425 टन मध काढला जातो. मध हा एक संपूर्ण आहार असून यामध्ये 70 ते 80 टक्के कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय मधात ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोजही आढळतात. काही प्रमाणात प्रोटीनही असतात. मधात 18 प्रकारचे अमिनो आम्लेही असतात. जे मानवी शरीराला निरोगी बनवतात.

natural honey

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

औषधामध्ये 80 टक्के मधाचा वापर

natural honey

ट्रॅक्टर अनुदान योजना; 5 लाख रु. अनुदान

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय natural honey

natural honey

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

मधमाशी पालन व्यवसयामध्ये वाढ

natural honey

Credit Card ऐसे बना सकता है मालामाल

मधमाशी पालन योजनेचे फायदे natural honey

1) हा व्यवसाय केल्याने लाभार्थी कमी वेळेत अधिक नफा मिळवू शकतो.

2) मधमाशीपालन शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, व्यक्ती करू शकतो.

3) शेतातील इतर उत्पन्न बरोबर मधमाशीपालन करून अधिक नफा करू शकतो.

4) मधमाशीपालनचे फायदे घेत घेत पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होतो.

‘एक शेतकरी, एक डीपी’ योजना, सरकार देतंय ‘इतके’ अनुदान

योजेसाठी कुठे संपर्क करावा?

पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्यातील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, या पत्यावर संपर्क साधावा, असे आवाहन नागपूरचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी केले आहे. natural honey

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!