cfa loan
cfa loan बँक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू, आता एवढे पैसे भरावे लागणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.
बँक ऑफ महाराष्ट्र New Rules
- बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता अधिक पैसा मोजावा लागणार असून,
- ग्राहकांचे मासिक खर्च देखील त्यामुळे मोठी वाढ होणार आहे. cfa loan
- जर तुम्ही या सरकारी बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल,
- मग ते एक महिना असो किंवा एक वर्ष तुम्हाला आता जास्त EMI भरावा लागेल.
- कारण बँकेने मर्जीनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट वाढवलेला आहे.
ई-श्रम कार्ड असेल तर लगेच या योजनांचा लाभ घ्या
बँक ऑफ महाराष्ट्रने MCLR मध्ये केली एवढी वाढ cfa loan
- बँक ऑफ महाराष्ट्र ने एमसीएलआर मध्ये 0.10% वाढ केली आहे.
- हा वाढीव व्याजदर 9 फेब्रुवारी 2024 पासून सर्व मुदतीवरील नवेदर लागू झाले आहे.
- ओवरनाईट एमसीएलआर आठ टक्क्यावरून 8.10% करण्यात आला आहे.
- 1 महिन्याचा एमसीएलआर 8.20% वरून 8.30% करण्यात आला आहे.
- 3 महिन्याचा एमसीएलआर 8.30 टक्क्यावरून 8.40% म्हणजे 6 महिन्याचा एमसीएलआर 8.50 टक्क्यावरून 8.60% आणि एका वर्षाचा MCLR 8.70% वरून 8.80% झाला आहे.
- एकूणच किती एमसीएलआर कशा पद्धतीने वाढलेला आहे हे बँक ऑफ महाराष्ट्राने वाढ या ठिकाणी सांगितलेली आहे.
- सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्राने ग्रह कर्जाच्या व्याजदरात 8.50% वरून 8.35% पर्यंत कपात केली आहे हा बदल ताबडतोब अमलात येत आहे.
👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈
ग्रह कर्जावरील प्रक्रिया शुल्क देखील माफ
गृह कर्जावरील व्याजदरातील कपात आणि प्रक्रिया शुल्काच्या या दुहेरी सवलतीमुळे बँकेच्या ग्राहकांच्या विविध वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी असलेली बँकेची कटिबद्धता अधोरेखित होते. cfa loan
या ठिकाणी जास्त व्याजदराच्या आजच्या काळात बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्जाच्या व्याजदरात करीत असलेली कपात म्हणजे ग्राहकांसाठी आनंदाची बाब असल्याचे बँकेने म्हटले आहे.
ही कपात केल्यामुळे गृह कर्जावरील सर्वात कमी व्याजदर देऊ करणाऱ्या बँकिंग उद्योगातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.
गृह कर्ज व चारच्या की वाहन कर्जासोबतच बँकेने न्यू इयर धमाका ऑफर अंतर्गत रिटेल सुवर्ण कर्जावरील प्रक्रिया शुल्क देखील माफ केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू झालेले आहे.
घरी बसून पैसा मिळवायचायं? ‘या’ तीन ठिकाणी काम करा; तुमचं स्वप्न पूर्ण करा