WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pvc pipe making machine बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन वेगवेगळ्या गट नंबर मध्ये असते अश्यावेळी विहित एका हातात असते तर दुसऱ्या गटातील शेतामध्ये पाणी नेहमी शक्य होत नाही, अशावेळी जेव्हा शेत मोकळे झालेले असते म्हणजे उन्हाळ्यामध्ये अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये पाईपलाईन करण्याचे काम करून घेत असतात. पीव्हीसी पाईपलाईन सबसिडी संदर्भातील माहिती या ठिकाणी जाणून घा..

पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत जास्तीत जास्त 30 हजार रुपये एवढी सबसिडी मिळते. पीव्हीसी पाईप सबसिडी मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो हा अर्ज महाडीबीटी वेब पोर्टलवर शेतकरी करू शकतात.

pvc pipe making machine

👉 अर्ज 📑 करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

पाईपलाईन करण्यासाठी पीव्हीसी पाईपची आवश्यकता असते आणि पीव्हीसी पाईप महाग असल्याने अनेक शेतकरी इच्छा असूनही त्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन करू शकत नाही. pvc pipe making machine

जर तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करत असाल आणि तुम्हाला पीव्हीसी पाईप अनुदान हवे असेल तर त्यासाठी 30 हजार रुपये एवढे अनुदान मिळते. अर्जदार जास्तीत जास्त 428 मीटर लांबीचे पीव्हीसी पाईप खरेदी करू शकतात. म्हणजे जवळपास 70 पाइप साठी शासनाकडून हे अनुदान मिळते.

पात्र लाभार्थी शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करून द्या, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत हे अनुदान मिळते अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थी पात्रता खालील प्रमाणे आहे.

pvc pipe making machine

आता पीक कर्ज फक्त 1 रुपयात 1.60 लाख रुपयांपर्यंत नवीन नियम लागू

लाभार्थी पात्रता

– लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा

– लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे pvc pipe making machine

– जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे

– लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाखाच्या मर्यादेत असावी

– जमीन कमीत कमी 20 गुंठे व जास्तीत जास्त 6 हेक्टर पेक्षा जास्त नसावी

– एकदा या योजनेसाठी लाभ घेतला की पुढील पाच वर्षे या योजनेसाठी लाभ मिळणार नाही.

– अशा पद्धतीने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी अनुदान मिळते.
– तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या.

pvc pipe making machine

👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत pvc pipe making machine

mahadbt.gov.in महाडीबीटी या शेतकरी पोर्टलवर लॉगिन करा

अर्ज करा या लिंक वर क्लिक करा

सिंचन साधने व सुविधा या पर्यावरण क्लिक करा

एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून द्या

मुख्य घटक या रखाण्यामध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा

बाब या चौकटीमध्ये क्लिक करताच विविध पर्याय दिसेल त्यापैकी पाईप्स हा पर्याय निवडा

उपघटक या चौकटीवर क्लिक करून पीव्हीसी पाईप हा पर्याय निवडा

पाईपची लांबी टाका जास्तीत जास्त 428 एवढी लांबी स्वीकारली जाते

pvc pipe making machine

मुर्गी और बकरी के लिए मिलेगा लोन…जानिए कैसे करते हैं अप्लाय

त्यानंतर अर्ज जतन करा अर्ज सादर करण्याची पद्धत अर्ज जतन केल्यावर अर्ज सादर करावा

एक सूचना येईल ती सविस्तर वाचून घ्या पहा या बटणावरती क्लिक करा pvc pipe making machine

त्यानंतर योजनेसाठी प्राधान्य क्रमांक निवडा योजनेच्या अटी व शर्ती मान्य करा

म्हणजे त्यासमोर दिसत असल्यास चौकटित ठीक करा आणि अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करा.

तुम्ही जर नवीन असाल तर 23.60 एवढे पेमेंट करा पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.

दिलेल्या पर्यायामधील एखादा पर्याय वापरून पेमेंट करून द्या अशा पद्धतीने तुम्ही पीव्हीसी पाईप साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता आणि शासकीय योजनांचा लाभ मिळूवू शकतात.

pvc pipe making machine

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!