loan bazaar प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना, या योजनेचा हेतू काय आहे, या योजनेमध्ये काय लाभ भेटणार आहे, योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे, योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे, योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणती या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखाद्वारे जाणून घ्या.
loan bazaar
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा हेतू
- प्रधानमंत्री विश्वकर्मा ही योजना पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी व व्यवसायाला चालना देण्याच्या मुख्य उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. loan bazaar
- या योजनेच्या माध्यमातून आर्थिक साह्यासोबतच कौशल्य प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग व डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
👉 आत्ताच अर्ज करून मिळवा लाभ 👈
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळणार लाभ loan bazaar
- अर्जदाराला 5 ते 7 दिवसात 40 तासाचे प्रशिक्षण दिले जाईल,
- इच्छुक व्यक्तीला पंधरा दिवसात 120 तासांचे प्रशिक्षण दिले जाईल
- प्रशिक्षण काळात 500 रुपये दिवस प्रमाणे मोबदला मिळणार
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय संबंधी साहित्य खरेदीसाठी पंधरा हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार किंवा त्या रकमेचे साहित्य मिळेल.
- तसेच ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 18 महिन्यासाठी 1 लाख रुपये कर्ज वार्षिक 5 टक्के व्याज दराने मिळणार आहे.
- 1 लाख रुपये कर्ज परतफेड झाल्यानंतर दोन लाख रुपये 5 टक्के व्याजदराने मिळतील.
पोस्टाची धमाकेदार योजना; महिला दोन वर्षात श्रीमंत
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची पात्रता
अर्जदार हा व्यक्ती भारतीय नागरिक असावा loan bazaar
अर्ज करता वेळेस अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले असावे
अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरदार नसावा
अर्जदाराने यापूर्वी मुद्रा लोन, pm स्वानिधी, पीएमईजीपी, या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ कुटुंबातील एकच व्यक्ती घेऊ शकतो.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळणार? loan bazaar
- 1) सुतार काम करणारे कारागीर
- 2) लोहार
- 3) हार बनवणारे कारागीर
- 4) सोन्याचे दागिने घडवणारे कारागीर
- 5) कुंभार काम करणारे कारागीर
- 6) मूर्तिकार
- 7) न्हावी
- 8) धोबी
- 9) शिंपी
- 10) चप्पल बनवणारे चर्मकार
- 11) बांधकाम करणारे गवंडी
- 12) होडी बनविणारे
- 13) कुलूप बनवणारे
- 14) खेळणी बनविणारे
- 15) झाडू बनविणारे
- 16) माशाचे जाळे बनवणारे
अशा या सर्व कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पर्सनल लोन घेताय? गडबड करू नका, अगोदर ‘या’ गोष्टी तपासून घ्या;
लागणारी आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड (अपडेटेड)
– आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल
– बँक पासबुक
– शिधापत्रिका loan bazaar