WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

post office saving scheme for boy child पोस्ट ऑफिस मार्फत भारतातील नागरिकांसाठी नवनवीन योजना चालवल्या जातात. त्यातल्या त्यात महिलांसाठी तर खूपच फायद्याच्या योजना भारतीय पोस्ट ऑफिस घेऊन येत असते. भारतातील पोस्ट ऑफिस मार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्वच योजना या विश्वास ठेवण्यासारख्या असतात, यात कुठलीही फसवणूक होत नाही. बँकांपेक्षा जास्त लोकांचा कल हा गुंतवणुकीच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस कडेच जास्त आहे. पोस्ट ऑफिस मध्ये अनेक लोक गुंतवणूक करतात आणि भविष्यात खूप चांगल्या प्रकारे परतावा घेत असतात.

अशातच पोस्ट ऑफिस मार्फत खास करून महिलांसाठी एक अतिशय चांगल्या प्रकारची स्कीम चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिला दोन वर्षातच मालामाल म्हणजे श्रीमंत होऊ शकतात ही एक अशी योजना आहे. ज्यात महिलांनी केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना भविष्यात खूपच चांगला परतावा हा मिळत असतो. खास महिलांसाठी चालविण्यात येणारी आणि महिलांना श्रीमंत करणारी पोस्ट ऑफिस ची कोणती योजना आहे जाणून घा.

post office saving scheme for boy child

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024

post office saving scheme for boy child

इस सरकारी स्कीम में मिलेगा 10 लाख रु. लोन

गुंतवणुकीचा कालावधी व व्याजदर post office saving scheme for boy child

post office saving scheme for boy child

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

लाभार्थी पात्रता

दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुली सुद्धा या योजनेमध्ये खाते उघडू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर एखाद्या महिलेने या योजनेत 2 लाख रुपये गुंतवले तर त्या महिलेला पहिल्या वर्षी 15000 रुपयांनी आणि दुसऱ्या वर्षी 16125 रुपये एवढा परतावा मिळतो.

म्हणजे दोन वर्षात तुम्हाला लाख रुपयांच्या गुंतवणुकींवर 31 हजार 125 रुपये व्याज हे मिळत असते. post office saving scheme for boy child

ही योजना महिलांसाठी खूपच फायदेशीर योजना आहे या योजनेत गुंतवणूक केल्यामुळे महिलांना भविष्यात खूप चांगला परतावा मिळेल.

भविष्यात वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक तरतूद सुद्धा करता येते तर अशा प्रकारे पोस्ट ऑफिस मार्फत अतिशय चांगल्या प्रकारची योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेमध्ये दोन वर्षांसाठी जर महिलांनी गुंतवणूक केली तर त्यांना दोन वर्षानंतर चांगल्या प्रकारे परतावा या योजनेअंतर्गत मिळेल.

post office saving scheme for boy child

दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!