lic policy maturity calculator
lic policy maturity calculator फॅमिलीच्या सेक्युरिटीसाठी चांगली विमा पॉलिसी बाय करायचा विचार करत असाल तर या टॉप फाईव इन्शुरन्स प्लॅनची माहिती खाली दिली आहे. भारतातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी प्रिय ग्राहकासाठी वेगळे फायदे देणारे इन्शुरन्स प्लॅन घेऊन येत असते.
👉 या विमा पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈
जर रिटायरमेंट ची प्लॅनिंग करत असाल तर रिटायरमेंट प्लॅन आहे जर मुलासाठी इन्शुरन्स प्लॅन त्यासाठी चिल्ड्रन प्लॅन आहे जर फक्त टर्म इन्शुरन्स हवा असेल तर तो अवेलेबल आहे. जर हमखास गॅरेंटी रिटर्न देणारा प्लॅन हवा असेल तर तो पण आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
या इन्शुरन्स कव्हर प्लसमध्ये हाय रिटर्न्स मिळतात जीवन प्लॅन बाकीच्या पॉलिसीला कम्पेअर केला तर यामध्ये हाय बोनसह इन्शुरन्स कव्हर मिळतो. ह्या प्लॅनचा बेस्ट बेनिफिट लिमिटेड प्रीमियम प्लॅन आहे शेवटची काही वर्ष एलआयसी ला प्रीमियम देण्याची गरज नाही.
सरकार देतयं 1 रुपयात 5 लाख रुपये
जीवन लाभ
ह्या प्लॅनमध्ये शेवटच्या सोळा वर्षासाठी या प्लॅनला घेतला तर फक्त दहा वर्षे प्रीमियम द्यावा लागेल. जर 21 वर्षासाठी ह्या प्लॅनला घेतला तर फक्त पंधरा वर्षे प्रीमियम द्यावा लागेल. जर पंचवीस वर्षासाठी हा प्लॅन घेतला तर सोळा वर्षे प्रीमियम पेड करावा लागेल. lic policy maturity calculator
- 8 ते 59 वर्षापर्यंतच्या व्यक्ती हा प्लॅन घेऊ शकता.
- आठ वर्षाचा मुलगा किंवा मुलगी पासून ते 59 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत योजनेचा लाभ घेऊ शकता.
- या प्लॅनमध्ये टॅक्स बेनिफिट आणि लोन बेनिफिट मिळते.
- जर जास्त रिटर्न हवेअसेल तर जीवन लाभ प्लॅन घेऊ शकता.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
जीवन अमर योजना lic policy maturity calculator
ज्यांना कमी किमतीचा विमा पर्याय लागत आहे त्यांसाठी एलआयसी जीवन अमर योजना आहे. टर्म इन्शुरन्स विमा पॉलिसी ठराविक कालावधीसाठी कव्हरेज प्रदान करते.
ज्यांना उच्च विमा रकमेसह कमी किमतीचा विमा पर्याय हवा आहे त्यांसाठी हे योग्य आहे. या योजनेसाठी पॉलिसीचे मुदत 10 ते 14 वर्षाच्या दरम्यान असते आणि नाव नोंदणी वय 18 ते 65 दरम्यान आहे.
या योजनेचे परिपक्वतेचे वय 80 वर्षे आहे हयात 25 लाखापेक्षा जास्त मर्यादा राहते.
ग्राहकांना मोठा दिलासा! कर्जाचे वाढीव व्याज परत करा;
टेक टर्म प्लॅन
- हा प्लॅन ठराविक कालावधीसाठी इन्शुरन्स कव्हरेज प्रदान करतो ज्या लोकांना उच्च विमा रकमेसह कमी किमतीची विमा योजना हवी आहे त्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. lic policy maturity calculator
- या योजनेसाठी पॉलिसीधारकाचे वय 18 ते 65 वर्ष असावे लागते पॉलिसीची मुदत दहा ते 40 वर्ष दरम्यान असते या योजनेचे अर्थात मॅच्युरिटीचे वय 80 वर्षे आहे.
चिल्ड्रन मनी बँक प्लॅन lic policy maturity calculator
ही योजना मुलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते हे पालकांसाठी योग्य आहे ज्यांना मुलाचे भविष्य सुनिश्चित करायचे आहे. या योजनेची पॉलिसी टर्म आहे 25 वर्ष एंट्री एज दिलेल्या आहे मिनिमम शून्य ते बारा वर्षापर्यंत या योजनेची मिनिमम अमाऊंट आहे एक लाख रुपये आणि मॅक्झिमम लिमिट एलआयसीमध्ये दिली नाही मॅच्युरिटी 25 वर्ष दिलेला आहे.
जीवन उमंग प्लॅन
- ही होल लाईफ योजना आहे विमाधारकाला त्याच्या आयुष्याच्या कालावधीसाठी संरक्षण प्रदान करते. ज्यांना जीवन विमा हवा आहे त्यांसाठी योजना योग्य आहे जी बचत देखील करते. lic policy maturity calculator
- या योजनेची पॉलिसी टर्म शंभर वर्ष आहे या योजनेचे नाव नोंदणीचे वय 90 दिवस ते 55 वर्षे अस आहे. या प्लॅनचे मॅच्युरिटी वय शंभर वर्षे आहे
- मिनिमम यामध्ये दोन लाख रुपये आहे आणि मॅक्झिमम कुठल्याही प्रकारे लिमिट दिली नाही.