supreme pipe fittings महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतात जास्तीत जास्त उत्पन्न घेता यावे आणि मग यासाठी त्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेती न करता सिंचनाची शेती करून जास्तीत जास्त पीक घ्यावे व समृद्ध व्हावे याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्रात पाईपलाईन अनुदान योजना ही राबविण्यात येते.
supreme pipe fittings
पाईपलाईन अनुदान योजना ही शेतकऱ्यांच्या लाभाची योजना आहे आणि मग शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ हा घेतला पाहिजे. कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी योजना आहे ती आपल्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान हे महाराष्ट्र राज्य शासनाकडून वितरित करण्यात येते. अशी ही महत्त्वपूर्ण योजना आहे या योजने संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
पाईप लाईन योजने अंतर्गत किती अनुदान मिळते
- महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पाईपलाईन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यास करिता 50% अनुदान देण्यात येते. supreme pipe fittings
- पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत वितरित करण्यात येणारे अनुदान हे 50% तसेच जास्तीत जास्त 15 हजार रुपये पर्यंत मिळते.
- त्यामुळे शेतकरी पाईपलाईन योजना अंतर्गत अर्ज करून 50% अनुदानाचा लाभ मिळूवू शकता.
शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना कोणत्या; किती मिळतो लाभ?
पाईप लाईन अनुदान योजनेचा लाभ कोणाला मिळणार supreme pipe fittings
- अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर विहिरीची नोंद आहे किंवा इतर कोणत्याही सिंचन स्रोतांची नोंद आहे.
- जसे शेततळे, विहीर आणि इतर सिंचन पद्धती इत्यादी म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची सोय आहे अशाच शेतकऱ्यांना पाईपलाईन करिता अनुदान वितरित करण्यात येते.
- अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा घेता येतो, पाईपलाईन करिता सिंचन सुरत उपलब्ध असणे हे आवश्यक आहे.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
पाईप लाईन अनुदान योजना अर्ज पद्धत
- पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज हा शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने करायचा असतो.
- पाईपलाईन अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर करायचा लागतो.
- अर्ज करण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करता येईल.
- आणि तुम्हाला जर ते स्वतः करणे शक्य नसेल तर तुम्ही नजीकच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) मध्ये जाऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करू शकता.
- पाईपलाईन करिता प्राप्त झालेल्या अर्जावर छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येते आणि त्यानंतर लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. supreme pipe fittings
- आणि लॉटरी पद्धतीने निवड करत असताना ज्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना एक SMS प्राप्त होतो एक मेसेज प्राप्त होतो.
- या योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला SMS आल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर पुन्हा एकदा लॉगिन करून जे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे ती अपलोड करावी लागतात.
- आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना अनुदान ही वितरित करण्यात येते.
लागणारी आवश्यक कागदपत्रे supreme pipe fittings
– सातबारा उतारा व आठ
– बँकेचे पासबुक
– आधार कार्ड (बँके सोबत लिंक असलेले)
– पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र
– पाईप खरेदी केल्याची बिल
इत्यादी कागदपत्रे अपलोड करावे लागते तर अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्रात राबवली जाते ती अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना आहे, आणि याचा लाभ शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हा घेतला पाहिजे. supreme pipe fittings