WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

business loan in chennai व्यवसाय करायचा असतो परंतु भांडवलाची कमतरता असते परंतु आता भांडवलाची अडचण येणार नाही अत्यंत कमी कागदपत्रांमध्ये 50 लाखाची कर्ज मिळू शकते यासोबत भरपूर सबसिडी मिळणार आहे योजना काय आहे कागदपत्रे कोणती लागतील अर्ज कुठे व कसा करावा तसेच पात्रता अटी शर्ती याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात सुशिक्षित तरुण- तरुणींची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे त्याबरोबर राज्यात उद्योग, व्यवसाय संबंधित रोजगार, स्वयंरोजगारच्या नवीन संधी निर्माण होत आहे. राज्यातील तरुणांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनविण्यासाठी तरुणांच्या सृजनशीलतेला, उद्योजकतेला वाव देण्यासाठी शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (Chief Minister Employment Generation Programme 2023) संपूर्ण राज्यात सुरु केली आहे.

business loan in chennai

👉 📑 अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे, शासनाने हा उपक्रम राज्यात रोजगारच्या संधी निर्माण करण्यासाठी सुरु केला आहे, यासाठी शासनाने नवीन क्रेडीट लिंक्ड सबसिडी सुरु करण्यास मान्यता दिली आहे.

आवश्यक कागदपत्रे

business loan in chennai

शेततळे अनुदान योजना 2024 नोंदणी सुरु

हे लाभार्थी पात्र ठरणार business loan in chennai

business loan in chennai

👉 वैयक्तिक अर्जदारासाठी cmegp ऑनलाइन अर्ज 👈

अनुदान

business loan in chennai

जमीन खरेदी करण्यासाठी 100% अनुदान

महाराष्ट्र रोजगार निर्मिती कार्यक्रम साठी अर्ज पद्धत business loan in chennai

– या योजनेचा अर्ज करण्यासाठी तरुणांना उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या वेबसाईट वरून अर्ज फॉर्म डाऊनलोड करावा, आणि भरलेला अर्ज व आवश्यक कागदपत्रे जिल्हा उद्योग केंद्रात जमा करावी.

– या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी तरुणांनी उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी किंवा विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवावी.

– मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य उद्योग विकास महामंडळाच्या अधिक अधिकृत वेबसाईटवर, अर्ज फॉर्म उपलब्ध आहे. अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडून, संबंधित कार्यालयात सादर करावा.

👉 संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

– मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी पात्र उमेदवारांची निवड प्रशासकीय समितीद्वारे केली जाईल. निवड केलेल्या उमेदवारांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असलेली वित्तीय मदत दिली जाईल.

– मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही राज्यातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाची योजना ठरेल. business loan in chennai

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!