WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

shettale महाराष्ट्र कृषी विभाग अनुदान योजना मागेल त्याला शेततळे, योजना नेमकी काय आहे, कोणासाठी आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे, आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहे, आणि एकूण तुम्हाला यामध्ये कोणते आणि किती लाभ मिळणार आहेत, तुम्हाला देखील जर तुमच्या शेतामध्ये एक शेततळे घ्यायचा असेल तर तुमच्या साठी हि माहिती अतिशय महत्वाची आणि लाभदायक ठरणार आहे.

योजनेचे उद्दिष्ट

shettale

👉 अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈

नेमका शेतकऱ्याला लाभ किती मिळणार shettale

या योजनेअंतर्गत शेतकरी 3 आकार मनाचे शेततळे घेऊ शकतो.

तुम्ही कितीही मोठं शेततळे घ्या तरी जास्तीत जास्त जी मर्यादा आहे ती 50 हजार रुपयांचीच असणार आहे. त्याच्यावर येणारा खर्च तुम्हाला तुमच्या खिशातून भरावे लागणार आहे. shettale

shettale

कल्याणकारी मंडळ 1 लाख रु. योजना, असा करा अर्ज?

लाभार्थी पात्रता

shettale

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

आवश्यक कागदपत्रे shettale

shettale

अखेर या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान

अर्ज करण्याची पद्धत

तुम्हाला जर ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर महा-ई-सेवा केंद्र मध्ये किंवा तालुका कृषी अधिकार्‍याचे जे कार्यालय असतं त्यामध्ये जाऊन याची चौकशी करू शकता.

याठिकाणी कृषी अधिकारी तुम्हाला सविस्तर माहिती देतील ऑफलाईन अर्ज असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देतील नाही तर तुम्हाला याचा जो अर्ज आहे तो aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन देखील मिळतील.

सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्हाला अर्ज पूर्ण भरायचा आहे आणि या ठिकाणी ऑनलाईन सबमिट करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी egs.mahaonline.gov.in/Login/Login या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला या योजनेचा अर्ज सबमिट करायचा आहे. shettale

👉 आत्ताच मिळवा योजनेचा लाभ 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!