techno property solution प्रॉपर्टी संदर्भात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे आयकर विभागाचे दोन अतिशय महत्त्वाचे सेक्शन किंवा कलम आहे. मालमत्तेचा खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार करण्या पूर्वी या दोन्ही सेक्शन ची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा आयकर विभागामार्फत कार्यवाही केली जाण्याची शक्यता असते. प्रॉपर्टी संदर्भात व्यवहार करताना हे Section कसे लागू पडतात हे Section – 54 आणि Section -269SS काय आहे.
techno property solution
Techno Property Solution आयकर कायदा 1961 कलम 54 काय आहे ? यासाठी असणाऱ्या बेसिक कंडिशन्स (Basic Condition’s) यानुसार कॅपिटल गेन्स टॅक्स तुमचा माफ होऊ शकतो ? आयकर कायदा – कलम 269 SS काय आहे ? याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
प्रॉपर्टी विकताना Section -269 SS चे उल्लंगन करने अतिशय खर्चिक ठरू शकते कारण तसे केल्यास पेनल्टी म्हणजे मोठा दंड भरावा लागू शकतो तो का ?
आयकर कायदा 1961 कलम 54 काय आहे ?
आयकर कायद्याच्या कलम 54 मध्ये निवासी मालमत्तेच्या विक्रीसाठी दीर्घकालीन भांडवली नफ्यावर सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण कर्जमाफीचा दावा करण्यासाठी संपूर्ण भांडवली नफ्याची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. techno property solution
जेव्हा संपूर्ण भांडवली नफा गुंतवला जात नाही तेव्हा उरलेल्या रकमेवर दीर्घकालीन भांडवली नफा म्हणून कर आकारणी केली जाते.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना-निधी आला
- जर तुम्ही तुमचे राहते जर विकणार असाल तर त्यावर होणाऱ्या नफ्यावर कॅपिटल गेम्स टॅक्स लागू होतो.
- पण झालेला नफा जर दुसरे घर घेण्यासाठी वापरणार असाल तर असा कर माफ केला जाऊ शकतो.
- समजा तुम्ही 2012 सली एक फ्लॅट १५ लाख रुपयाला खरेदी केला आणि आता 2022 मध्ये म्हणजे दहा वर्षानंतर तोच फ्लॅट तीस लाख रुपयांना विकला.
- तर या व्यवहारातून तुम्हाला पंधरा लाख रुपये फायदा झाला ज्यावर कॅपिटल गेन्स टॅक्स लागू शकतो.
- या ठिकाणी कॉस्ट ऑफ एकमिशन इंडेक्स कॉस्ट कॅपिटल गेन्स टॅक्स कॅल्क्युलेशन अशा अनेक गोष्टी आहे.
- इन्कम टॅक्स ॲक्ट – 1961 Section – 54 नुसार जर एखाद्या व्यक्तीला काही कारणास्तव त्याचे राहते जुने घर विकून त्वरित दुसरे घर खरेदी करायचे असेल.
- तर या प्रकरणात त्याचा उद्देश जुन्या घराच्या विक्री मधून उत्पन्न मिळवायचा नसून नवीन योग्य घर घेणे असा असतो.
- पण समजा त्या व्यक्तीने दुसरे घर नाही घेतले तर झालेल्या भांडवली नफ्यावर त्याला कर भरावा लागेल जे त्यासाठी त्रासदायक ठरू शकते म्हणून Section 54 अशा प्रकरणांमध्ये विक्रेत्याला दिलासा देतो.
यासाठी असणाऱ्या बेसिक कंडिशन्स (Basic Condition’s) techno property solution
- ही बेसिक कंडिशन म्हणजे कलम 54 चा लाभ फक्त व्यक्ती किंवा HUF हिंदू अन डिवाइडेड फॅमिली म्हणजे हिंदू अविभाजित कुटुंबालाच मिळतो.
- ट्रान्सफर म्हणजे हस्तांतर केली जाणारी प्रॉपर्टी ही निवासी मालमत्ता असल्याने लॉन्ग टर्म म्हणजे दीर्घकालीन मालमत्ता असणे गरजेचे आहे.
- यानंतरची कंडिशन आहे जुनी प्रॉपर्टी ट्रान्सफर केल्याच्या तारखेपूर्वी एक वर्ष किंवा त्या तारखेपासून दोन वर्षांपर्यंत विक्रेत्याने नवीन घर खरेदी करणे किंवा बांधणे आवश्यक आहे.
- जर ती व्यक्ती घर बांधणार असेल तर ट्रान्सफरच्या तारखेपासून तीन वर्षापर्यंतचा कालावधी त्यासाठी लागू होतो.
यानुसार कॅपिटल गेन्स टॅक्स तुमचा माफ होऊ शकतो.
- 1)
- जर जुने घर विकण्याच्या एक वर्ष अगोदरच तुम्ही नवीन घरासाठी गुंतवणूक केली असेल.
- 2)
- जर जुने घर विकल्यानंतर दोन वर्षांमध्ये नवीन घर घेणार असाल,
- 3)
- आणि जर घराचे बांधकाम करणार असाल तर जुने घर विकल्यापासून पुढील तीन वर्षात ते बांधले जायला हवे.
आयकर कायदा – कलम 269 SS काय आहे ? techno property solution
- कोणत्याही व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीकडून कर्ज किंवा ठेव स्वरूपात रुपये 20000 पेक्षा जास्त रक्कम घ्यायची असेल.
- तर ती अकाउंट पे चेक किंवा बँक ड्राफ्ट च्या स्वरूपात असल्याशिवाय स्वीकारू नये.
स्थावर मालमत्ता :-
- स्थावर मालमत्तेचा व्यवहार करताना 20000 पेक्षा जास्त रक्कम जर ऍडव्हान्स किंवा टोकन म्हणून रोखेने स्वीकारात असाल.
- तर त्यावर कलम 269 SS चे उल्लंघन करण्यासाठी पेनल्टी किंवा दंड आकारण्यात येईल.
यूनियन बैंक ऑफ इंडिया पर्सनल लोन
हा दंड किती असेल ?
- समजा एखाद्या व्यक्तीने कलम 269 SS चे उल्लंघन करून प्रॉपर्टीच्या व्यवहारांमध्ये एक लाख रुपये टोकन अमाऊंट रोप स्वरूपात घेतली. techno property solution
- तर त्याला एक लाख रुपये पेनल्टी किंवा दंड आकारला जाऊ शकतो.
- म्हणजे जितक्या रकमेचा रोख व्यवहार होईल तितकीच रक्कम दंडाच्या स्वरूपात वसूल केली जाईल.
- त्यामुळे मालमत्तेचा कुठलाही व्यवहार करताना आयकर कायदा 1961 कलम 279 SS चे उल्लंघन होणार नाही याची खात्री करा व कोणतीही रक्कम 20000 रुपयांपेक्षा जास्त आहे ते अकाउंट पे चेक बँक ट्रान्सफर किंवा ड्राफ्ट च्या स्वरूपातच स्वीकारा.