WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

home loan settlement मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी अखेर खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे, या शासन निर्णयाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे, तुम्ही जर मोदी आवास घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर हा शासन निर्णय पूर्ण समजून घ्या.

home loan settlement

👉 जी, आर, 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

मोदी घरकुल आवास योजनेसाठी निधी वितरित

home loan settlement

या वस्तु होणार आज पासून स्वस्त; देशभरात हे नवीन नियम लागू

यानुसार 350 कोटी इतका निधी संदर्भातील क्रमांक 8 नुसार संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला आहे.

home loan settlement

हा जो निधी आहे सदर निधीचे वितरण करताना संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष यांनी भारत निवडणूक आयोग यांच्या संदर्भातील दिनांक 7/1/2007 रोजीच्या पत्रात व कार्यालयात मुख्य चुनाव अधिकारी दिल्ली यांच्या दिनांक 16/03/2024 रोजीच्या पत्रातील आदर्श आचारसंहिताचे अनुषंगाने नमूद अटी शर्ती भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आहे.

मनरेगा अकुशल मजुरांना खुशखबर, मजुरीत वाढ

जर मोदी आवास योजनेमध्ये अर्ज केला असेल तर आता लवकरच तुमचे अर्ज मंजूर केले जाणार आहे, आणि तुमच्या खात्यावर मोदी आवास योजनेचा पहिला हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे, जे जे लाभार्थी मंजूर होतील अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे येतील. home loan settlement

home loan settlement

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!