lpg gas bunk 1 एप्रिल 2024 पासून पूर्ण देशभरात होणार हे 7 ते 8 नवीन बदल यामध्ये गॅसच्या किमती, पेट्रोल, डिझेलचे दर आधार ते पॅन कार्डवर जबरदस्त काही योजना तर पीएफ या गोष्टींविषयी 7 असे नवीन बदल सुरू होणार आहे, लोकसभा निवडणुकीच्या आधी जे काय बदल आहे तर ते तात्काळ 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे. “फ्री सोलर चूल्हा योजना”
lpg gas bunk
EPFO कर्मचारी पीएफचा नियम
- ईपीएफ कडून एप्रिल महिन्यात नवा नियम लागू करण्यात येणार असून,
- या नियमानुसार आता पीएफ अकाउंट ऑटो मोडमध्ये ट्रान्सफर होईल.
- म्हणजेच अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला आता रिक्वेस्ट करायची गरज नाही.
- जे लोकं जॉब करत आहे जी लोक नोकरी करत आहेत तर त्यांना पेन्शन किंवा ईपीएफओ मार्फत पेन्शन दिलं जातं.
- महिन्याच्या महिन्यात पगारांमध्ये त्यांचे पैसे कट होत असतात तर जॉब जर चेंज केला तर त्यांना ते पैसे काढण्यासाठी रिक्वेस्ट करावे लागायचे अर्ज करावे लागेल आता त्याची गरज नाही. lpg gas bunk
- तात्काळ ऑटो म्हणजेच त्यांच्या सिस्टीम मधूनच डायरेक्ट त्या ठिकाणी त्यांचे पैसे ट्रान्सफर होणार आहे, असा नियम या ठिकाणी करण्यात आलेला आहे.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडिट कार्ड lpg gas bunk
- स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड जे एसबीआय कार्ड आहे त्या संदर्भात 1 एप्रिल पासून 1 नियम बदलणार आहे.
- जे जे क्रेडिट कार्डधारक एसबीआय म्हणजे स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असतील आणि त्याच्या माध्यमातून रेंट पेमेंट करत असतील म्हणजे कुठल्या प्रकारचे भाडं कुठल्या घराचं भाडं किंवा इतर कुठलेही कॅश त्याठिकाणी जर भाडं पे करत असतील तर त्यांना इथून पुढे कुठलेही रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाही.
- क्रेडिट कार्डवर जर कुठली पेमेंट केली तर त्यांच्याकरता बक्षीस म्हणून काही रिवॉर्ड पॉइंट दिले जातात तर ते पूर्वी सर्व गोष्टीवर दिले जायचे कॅश पेमेंट वर किंवा रेंट पेमेंट वर दिले जायचे आता ते रेंट पेमेंट वर कुठलेही त्या ठिकाणी रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाही.
- आणि 1 एप्रिलला हा नियम आहे सुरू होणार आहे तर त्या ठिकाणी हा जवळपास असं सांगण्यात येते की 15 एप्रिल पासून हा तात्काळ सुरू होणार आहे.
वंशावळी (Family Tree) म्हणजे काय व ती कशी जुळवावी;
LPG गॅस सलेंडर
- 1 एप्रिल पासून गॅसच्या संदर्भात देखील मोठा त्या ठिकाणी निर्णय किंवा नियम लागू होण्याची शक्यता आहे.
- हा नियम किमतीच्या संदर्भात असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
- देशभरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमती निश्चित केल्या जातात.
- प्रत्येक महिन्याप्रमाणेच एलपीजी सिलेंडरच्या किमती 1 एप्रिल रोजी बदलल्या जातात.
- लोकसभा निवडणुकीची आता आचारसंहिता लागू असली तरी त्यात कोणताही बदल करण्यास वाव नाही.
- आर्थिक वर्ष संपायला अजून 7 दिवस बाकी आहे तरी देखील त्या ठिकाणी याचे जे काही रेट असणार आहे किंवा त्याची जी किंमत आहे ती कमी होऊ शकते.
- आज याचा रेट 816 ते जवळपास 828 रुपये पर्यंत म्हणजे जिल्हा वाईस त्या ठिकाणी चालू आहे.
- जो की पूर्वी 1000 च्या आसपास त्या ठिकाणी होता आधीच त्यामध्ये प्रचंड हे करण्यात आलेला आहे.
- त्यावर उज्वला गॅस च्या माध्यमातून ज्या योजनेच्या माध्यमातून तुमच्यासाठी आहे तर त्यामध्ये देखील भरपूर अशी सूट देण्यात आलेली आहे.
- यानंतर असंही वर्तवण्यात येत आहे की पेट्रोल डिझेलच्या किमती आत्ताच कमी झालेले आहेत.
- आजचा डिझेलचा रेट 90 रुपये 79 पैसे तर पेट्रोल 104 रुपयेच्या जवळपास आहे. lpg gas bunk
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
पॅन आणि आधार कार्ड लिंकिंग lpg gas bunk
- पॅन आणि आधार कार्ड ही लिंकिंग करण्याची डेडलाईन किंवा शेवटची तारीख ही 31 मार्च असणार आहे.
- आधार कार्डला पॅन क्रमांक जोडणे हे अनिवार्य असणार आहे.
- 31 मार्च पर्यंत याची शेवटची तारीख असून जर हे तुम्ही 31 मार्चनंतर त्या ठिकाणी करायला गेले किंवा एप्रिल नंतर पॅन आणि आधार कार्ड लिंकिंग जर तुम्ही करायला गेले तर तुम्हाला तब्बल 1000 रुपये इतका दंड भरावा लागू शकतो.
मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची
NPS नॅशनल पेन्शन स्कीम
नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली याच्यामध्ये देखील प्रचंड मोठा बदल होणार आहे. एप्रिल महिन्यापासून पेन्शन फंड रेगुलर म्हणजेच पीएफ आरडीए हे नॅशनल पेन्शन सिस्टीम सध्याच्या लॉगिन प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
जर तुम्ही एनपीएस स्कीम अप्लाय केले असेल किंवा एम पी एस मध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी हा फार महत्त्वाचा नियम असणार आहे.
नवीन नियम १ एप्रिल 2024 पासून लागू होईल नवीन नियमानुसार एमपीएस खात्यात लॉगिन करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटीकेशन आवश्यक असेल.
एनपीएस सदस्यांना आधार पडताळणी आणि मोबाईलवर प्राप्त OTP द्वारे लॉगिन करावे लागेल आणि प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी हे बदल करण्यात गेलेले आहे.
एम पी एस मध्ये प्रचंड सुरक्षितता आणण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटीकेशन म्हणजेच लॉगिन करण्यासाठी तुम्हाला आधार पडताळणी तसेच मोबाईलवर प्राप्त एक ओटीपी येईल त्यानंतरच तुम्ही लॉगिन करू शकता अन्यथा तुम्ही लॉगिन करू शकत नाही.
पूर्वी याच्या मार्फत काही फ्रॉड झालेले आहेत किंवा काही गोष्टी झाल्या तर त्याला टाळण्यासाठी सरकारमार्फत प्रचंड मोठा यामध्ये एक निर्णय घेण्यात आलेला.
बिना कुछ गिरवी रखे मिल रहा 10,00,000 रुपये का लोन, सीधे
नवीन कर व्यवस्था lpg gas bunk
- नवीन कर व्यवस्था त्या ठिकाणी 1 एप्रिल 2000 पासून चालू होणार आहे.
- 2023 मध्ये चालू केलेली कर व्यवस्था किंवा कराची जे काही नियम आहेत इन्कम टॅक्सचे नियम आहे तर त्याच्यामध्ये बदल होणार आहे.
- आता 1 एप्रिल 2024 पासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट कर प्रणाली बनेल,
- म्हणजे जर तुम्ही अद्याप कर भरण्याची पद्धत निवडली नसेल तर तुम्हाला नवीन करप्रणाली अंतर्गत आपोआप कर भरावा लागेल.
- 1 एप्रिल 2023 पासून आयकारांमध्ये नियमांमध्ये बदल करण्यात आले होते.
- नवीन करपरांनी अंतर्गत सात लाख रुपयापर्यंत करपात्र उत्पन्न असणारा लोकांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही. lpg gas bunk
- एक ते दोन गोष्टी लक्षात घेण्यासारखे आहेत की जे काही पूर्वीचा टॅक्स स्लॅब होता किंवा अशी एक रक्कम होती.
- तर त्या रकमेवर जो काही तुम्हाला इन्कम टॅक्स लागत नसायचा म्हणजे एक रकमेची मर्यादा होती कदाचित त्या मर्यादेमध्ये बदल होऊ शकतो त्यांच्या स्वरूपामध्ये बदल होऊ शकतो पूर्णतः प्रणाली देखील बदलू शकते.
- कारण की वर्षाच्या वर्षाला हे प्रणाली बदलत असते, तुम्ही जर टॅक्स रिजन निवडलं नसेल तर आधी हे काम उरकून घ्या.
- कारण 1 एप्रिल पासून नवीन करप लागणारे लागू होणार आहे आणि जी सर्वांसाठी सरसकट लागू असेल.