WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm solar panel yojana आता मिळणार प्रत्येक शेतकऱ्याला लाभ नवीन शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे, सौर कृषी पंप कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल किंवा भविष्यामध्ये जर अर्ज करायचा असेल तर ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे,

कुसुम घटक व योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाच्या स्वरक कृषी पंप लाभार्थ्यांच्या शासन हिश्यापोटी 10 कोटी 42 लाख 17 हजार रुपये रोखीने इतकी अनुदान वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग अंतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

pm solar panel yojana

👉 जी, आर, 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार सौर कृषी पंप

pm solar panel yojana

3 लाख बिनव्याजी कर्ज नवीन सरकारी योजना

महाऊर्जा कडून इतके सौर कृषी पंप स्थापित pm solar panel yojana

pm solar panel yojana

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शासन निर्णय :-

राज्यातील कृषी पंप जोडण्याचे सौर उर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीनकरण ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा यवन उत्स्थान महाअभियान कुसुम या अभियानाच्या घटक ‘ब, अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकासाठी स्थापित करण्यात आलेल्या मार्च 2024 अखेरपर्यंत स्थापित होणाऱ्या सौर कृषी पंपाकरीता राज्य शासनाच्या दहा टक्के हिशा पोटी उर्वरित रक्कम जी आहे, 10 कोटी 42 लाख 17 हजार रुपये इतका निधी महाऊर्जाला वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत असून सदर निधी महासंचालक महाऊर्जा विकास अभिकरण पुणे यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. pm solar panel yojana

60% अनुदानावर शेतमाल, शेळी, कुक्कुटपालन व्यवसाय, अर्ज सुरू

pm solar panel yojana

HDFC बँक देत आहे 10 मिनिटांत 50,0000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!