kcc gold loan प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मोहीम सुरू केली आहे, शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करण्यासाठी तसेच शेतीच्या मशागतीसाठी आवश्यक असणारी पतव्यवस्था सुलभ करण्यासाठी सरकार आणि वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांसाठी विविध पावले उचललेले आहे,
पदव्यवस्थेच्या बाहेर राहिलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी घरघर KCC अभियान मोहीम सुरू केली आहे.
तर या कार्डचे फायदे आणि हे कार्ड कोण कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार, या कार्ड अंतर्गत 3 लाख रुपये साठी कोण कोणते लाभार्थी हे पत्रा असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
kcc gold loan
किसान क्रेडिट कार्डचा फायदा हा काय आहे किसान क्रेडिट कार्ड वर दोन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज घेऊ शकता, तसेच तुम्ही गाय म्हशी सुद्धा या किसान क्रेडिट कार्ड वर खरेदी करू शकता, आणि म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जेवढे लाभार्थी आहे तेवढ्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड हे शासनाकडून देण्यात येत आहे.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
या शेतकऱ्यांना मिळणार क्रेडिट कार्ड !
- पी एम किसान तसेच शेती पशुसंवर्धन दुग्ध उत्पादन आणि मच्छी पालन याकरिता सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
- त्यासाठी आवश्यक गावात मिळावे सुद्धा घेण्यात येणार आहे.
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी घर घर KCC अभियान सुरू असून हे अभियान 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत पार पाडले जाणार आहे.
- पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व शेतकरी लाभार्थ्यांना येत्या तीन महिन्यात किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. kcc gold loan
- या योजनेची सुरुवात एक ऑक्टोबर पासून झाली असून पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना 60% व्याजदरावर तीन लाख रुपये कर्ज मिळते.
- कर्जाचे रक्कम वेळेवर भरली तर त्यामध्ये तीन टक्के सवलत दिली जाते.
दुधाचे नवीन दर; दुधाला किती भाव मिळणार
KCC अभियान kcc gold loan
- अग्रणी बँकेसह जिल्हा प्रशासनाकडून देखील हे अभियान राबविले जात असून 31 डिसेंबर पर्यंत पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे.
- जर शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड घेतले नाही तर ते का घेतले नाही याचे सरकारला उत्तर देण्यास बँका जबाबदार असणार आहे.
- किसान क्रेडिट कार्ड मोहीम ही घरोघरी राबवली जाणार आहे तसेच पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहे.
लाभ घेण्यासाठी येथे साधा संपर्क ?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेचे काम हे जिल्हा प्रशासन पंचायत समिती आणि ग्रामीण बँकांद्वारे राबविण्यात येणार आहे.
- त्यामुळे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने सेवा मिळणार आहे.
- तसेच ऋण पोर्टलवर शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची माहिती तसेच रक्कम जमा करण्याची सुविधा ही उपलब्ध असणार आहे. kcc gold loan
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
- तर अशाप्रकारे आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मोहीम सुरू केली आहे.
- या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करण्यात येणार आहे.
- आणि पीएम किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजदर वर तीन लाख रुपये पर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. kcc gold loan
- आणि हे कर्ज जर वेळेवर भरले तर त्यामध्ये तीन टक्के सवलत सुद्धा देण्यात येणार आहे.