WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

cow milk price राज्यात दूध दराचा प्रश्न हा सतत चर्चेत असतो दोन वर्षात विविध अडचणींवर मात करत दूध व्यवसाय जपणाऱ्या शेतकऱ्यांना आठ नऊ महिन्यांपूर्वी जरा बरा दर मिळू लागला, मात्र मधल्या काळात पुन्हा दुधाच्या दरात घसरण झाली, 39 रुपये प्रति लिटर मिळणारा दर हा 29 ते 30 रुपये प्रति लिटर वर आला सरकारने मग दूधराच्या अभ्यासाबाबत समिती देखील नियुक्त केली, आणि प्रति लिटर 34 रुपये दर देण्याची समितीने शिफारस करून देखील दरवाढ ही झाली नाही. त्यामुळे मग सरकारने अखेर प्रति लिटरला पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय घेतला.

cow milk price

👉 जी, आर, 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

दुधाला किती भाव मिळणार

cow milk price

या महिलाना मिळणार 10 लाख पर्यन्त कर्ज फक्त 03 दिवसात

राज्यातील दूध उत्पादन शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर रू.5/- अनुदान योजनेचा जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळावा. याकरिता मा. मंत्रिमंडळाच्या दि. 13.3.2024 रोजीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शासन सुद्धिपत्रक :- cow milk price

cow milk price

बांबू लागवडीसाठी आता हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!