water bamboo plant बांबूपासून इथेनॉल निर्मिती देखील होऊ शकते. त्यामुळे भारतातही बांबू ची व्यावसायिक लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून बांबू शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय बांबूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकार आर्थिक मदत करत आहे. तसेच राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू लागवडीसाठी ४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
water bamboo plant
बांबू लागवडीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी 80 टक्के अनुदानावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. कोणत्या लाभार्थ्यांना 80 टक्के अनुदान दिल्या जाईल. योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना कागदपत्रे कोणकोणते अपलोड करावी लागतील. योजनेसाठीची पात्रता काय आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 योजनेचा अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈
शेतकऱ्यांना टिश्यु कल्चर बांबू रूपाचा पुरवठा करण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवण्यास मान्यता प्रदान करण्याबाबतचा शासन निर्णय महसूल वन विभागामार्फत दिनांक 28 जून 2019 रोजी निर्गमित करण्यात आला होता.
कोणत्या जिह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान –
- राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू लागवडीसाठी सातारा, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- या ४ जिह्यातील शेतकऱ्यांनाही बांबू शेतीसाठी हेक्टरी ७ लाख रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने बांबू लागवडीचे प्रणेते पाशाभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
- या योजने अंतर्गत बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला तीन वर्षात सात लाख रुपये अनुदान मिळणार असल्याची डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी दिली.
शेळीपालनासाठी कर्ज कसे घ्यावे; बँकेचे कर्ज आणि अनुदानाची संपूर्ण माहिती
लाभ कसा मिळणार water bamboo plant
- ज्या शेतकऱ्यांना या योजनेतून बांबू लागवड करायची आहे त्यांनी आपले प्रस्ताव ग्राम रोजगार सेवक यांच्या मार्फत तयार करून घ्यायचे आहेत आणि ग्राम पंचायतचा ठराव घेऊन पंचायत समितीला सादर करायचे आहेत.
- हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पंचायत समितीचे संमती पत्र घेऊन शासनाने निर्धारित केलेल्या नर्सरीला दाखवून तेथून मोफत बांबू रोपे खरेदी करावीत.
- आणि शेतात १५ बाय १५ अंतरावर लागवड करायची आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना टप्याटप्याने ६ लाख ९८ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
- अशी माहिती जिल्हा बांबू लागवड चळवळीचे समन्वयक डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी दिली.
👉 क्लिक करा आणि बांबू लागवडीसाठी 2.10 लाखाचे अनुदान मिळवा 👈
आवश्यक कागदपत्रे
- सातबारा प्रतची 1 एमबी PDF फाईल लागणार.
- 8 अ उताऱ्याची प्रत.
- सर्वे नंबर नकाशा.
- आधार कार्ड
- बँक खात्याचे पासबुक
बांबू लागवडीचे फायदे व वैशिष्ट्ये water bamboo plant
- बांबू प्रजातीचे जीवन चक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही.
- दरवर्षी बांबू लागवड करण्याची गरज नाही.
आता मागेल त्याला मिळेल विहीर आताच करा अर्ज
- बांबूचे जीवन चक्र म्हणजेच बांबूला फुलोरा येईपर्यंत बांबू जिवंत असतो.
- बांबू ला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेतीसाठी नुकसान होत नाही.
- बांबूच्या बेटांमध्ये दरवर्षी आठ ते दहा नवीन बांबू तयार होत असतात.
- पाणी साचलेल्या जमिनीवर क्षारयुक्त जमीन तसेच मुरमाळ जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड यशस्वी त्या होऊ शकते.
- ही तर पिकांच्या तुलनेत बांबूच्या शेतीवर 30 ते 40 टक्के खर्च कमी येतो. water bamboo plant
- पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे बांबू सोडून तिसऱ्या वर्षानंतर बांबू काढता येत असल्यामुळे शाश्वत उत्पन्न मिळू शकते.
शैक्षणिक कर्जाचे व्याजदर, प्रकार, प्रक्रिया, वैशिष्ट्ये आणि पात्रता