easy loan apps for students शिंदे सरकारकडून मिळणार आता 20 लाख रुपये बिनव्याजी कर्ज योजना काय आहे जर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर उच्च शिक्षणासाठी प्रदेशात जायचे असेल किंवा राज्यांतर्गत देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.
easy loan apps for students
कर्जावरील व्याजाची रक्कम भरण्याची व्यवस्था ही शासनाद्वारे करण्यात येणार आहे व्याज कसे द्यायचे या चींतेतून मुक्तता होऊ शकते त्यासाठी फक्त मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. बाकी काहीसुद्धा करायचं नाही.
वित्त व विकास महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेमार्फत मंजूर केलेले 20 लक्ष रुपये पर्यंत कर्जाच्या रकमे वरील व्याज परतावा वितरित केला जाईल.
![easy loan apps for students](https://i0.wp.com/sarkarischeme.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?w=800)
👉 अर्ज 📑 करण्यासाठी क्लिक करा 👈
सोबत राज्यअंतर्गत देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम 10 लक्ष रुपयापर्यंत रक्कम वरील व्याज परतावा हा महामंडळाकडून वितरित करण्यात आला. त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकास होऊन त्याचे करिअर घडविण्यात लाभप्रद ठरणार.
अटी व शर्ती
- अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे,
- अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील पाहिजे,
- महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे,
- आजाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण शहरी भागाकरिता 8 लक्ष रुपये पर्यंत असावी,
- अर्जदार इयत्ता 12 वी 60 % गुणासह उत्तीर्ण असावा,
- पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 % गुणांसह पदविका (Diploma) असणे आवश्यक आहे,
- अर्जदाराचा सिविल क्रेडिट स्कोर किमान 500 पेक्षा जास्त असावा,
![easy loan apps for students](https://i0.wp.com/sarkarischeme.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?w=800)
पीएम विश्वकर्मा योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरणे सुरू
लागणारी आवश्यक कागदपत्र easy loan apps for students
- इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला,
- तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला,
- तहसीलदार यांचा महाराष्ट्र रहिवाशी (वय अधिवास) दाखला,
- अर्जदार व अर्जदाराचे पालकांचे आधार कार्ड,
- अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमाची पात्रता,
- परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका,
- अर्जदार आणि अर्जदारांचे पालक यांचे पासपोर्ट फोटो,
- अर्जदाराचा जन्माचा वयाचा पुरावा,
- शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र,
- शिष्यवृत्ती (Scholarship),
- शैक्षणिक शुल्कमाफी ( Free ship ),
- पात्रते बाबतचे प्रमाणपत्र,
- मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा,
- आधार लिंक असलेल्या बँक अकाउंट,
- तसेच इतर आवश्यक कागदपत्रे पुरवावे लागणार आहे.
![easy loan apps for students](https://i0.wp.com/sarkarischeme.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?w=800)
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत कोणत्या अभ्यासक्रमासाठी कर्ज मिळणार
- राज्यअंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रम —
- आरोग्य विज्ञान, MBBS, BDS, BAMS, BHMS, B.PHARM,
- व संबंधित विषयातील सर्व पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम,
- अभियांत्रिकी बी ई बी टेक बी आर के (सर्व शाखा) तसेच संबंधित विषयांतील सर्व पदवी व पदवित्तर अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम,
- LLB- हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नॉलॉजी, इंटेरियर डिझाईन पदवी, बॅचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलिव्हिजन अभ्यासक्रम, पायलेट, सनदी लेखापाल, MBA, MCA, SHIPPING, विषयांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम,
- कृषी यांना प्रक्रिया व पशु विज्ञान आणि ॲनिमल फिशरी सायन्स, B-TECH., BVSC, B.SC ई. संबंधित विषयातील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम अशा प्रकारे देशांतर्गत अभ्यास क्रम आहे.
- मान्यताप्राप्ती NACC अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
- आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया, व पशुज्ञान या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
- परदेशी अभ्यासक्रम – easy loan apps for students
- आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यवसायिका अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट आहे.
![easy loan apps for students](https://i0.wp.com/sarkarischeme.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?w=800)
मोबाईल वरून करा 1 ते 25 लाखापर्यंत पर्सनल लोन
व्याज परतफेडीचा कालावधी / अर्ज पद्धत easy loan apps for students
- शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेत मंजूर केलेल्या कर्जाची नियमित परतफेड केल्यास हप्तातील नियमित असलेला व्याज रकमेचा परतावा (कमाल १२ टक्के पर्यंत) महामंडळ देणार.
- तसेच व्याज परताव्याची जास्तीत जास्त पाच वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.
- कार्यपद्धती – योजना ऑनलाईन असून उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळ वर जाऊन भरावे या संकेतस्थळाची लिंक खाली दिलेली आहे.
- अधिक माहितीसाठी इतर मागासवर्गीय वित्त व विकास मंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ई-मेल – dmobcamaravati@gmail.com वर भेट द्यावी.
- आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 0712-2956086 आहे. easy loan apps for students