WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

police patil salary राज्यातील पोलिस पाटलांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने मंत्रालय स्तरावर संबंधित मंत्री तथा सचिव यांच्याशी सातत्य ठेवून नियमित निवेदन भेटी व चर्चेच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या पूर्वत्वास नेण्याचे सूतोवाच केल्याने पोलिस पाटील यांना 15 हजार रुपयांपर्यंत मानधन होणार आहे. असे महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील असोशीएशनचे प्रदेशाध्यक्ष महादेवराव नगरजोगे यांनी व्यक्त केले आहे.

police patil salary

👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

पोलिस पाटलांच्या मानधनाबाबत मोठा निर्णय,

मुलींच्या लग्नासाठी 51000₹ शासन देणार असा करा अर्ज 📝

police patil salary

भारतीय वायुसेना गोरखा भरती 2024

पोलीस पाटील नेमकं गावांमध्ये काम काय करतात ? police patil salary

पोलीस पाटील गावातील अत्यंत संवेदनशील कामे करत असतात 24 तास त्यांना गाव सोडून कुठेही जाता येत नाही. गावात कायदा, सुरक्षितता आणि शांतता राखण्याचे काम त्यांना करावे लागते.

गावातील वाद मिटवणे, गाव तंटामुक्त करणे, दंगे, बलात्कार, खुन, बालविवाह, गावातील नदी, नाले तलाव आदी ठिकाणी मृत्यू अशा घटनांची त्यांना पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना खबर द्यावी लागते.

अनेकदा अपघातांची माहिती देण्यासाठी दूरवरील अंतर्गत पोलीस ठाण्यात स्वखर्चाने जावं लागत होतं.

या कारणास्तव आता पोलीस पाटील यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आलेली असून त्यांना प्रति माह 15000 रुपये एवढे मानतात शासनाच्या मार्फत देण्यात येणार आहे…! police patil salary

police patil salary

ह्या सरकारी योजनेत 3 लाखचे बिनव्याजी कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!