WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

family loan app या योजनेतून शासन देणार मुलींच्या लग्नासाठी 51 हजार रुपये, अर्ज कसा करायचा कोणत्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे, पात्रता काय आहे, कोण कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार हे 51 हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.

असे मिळवा मुलींच्या लग्नासाठी 51000 ₹

family loan app

👉 आत्ताच करा आपला अर्ज 👈

family loan app

मुलींना मिळणार मोफत स्कूटी! तेही 1 दिवसात घरपोच

असा करा योजनेचा अर्ज family loan app

Select Scheme Category मध्ये 4 कॅटेगिरी दिसतील यामध्ये

शैक्षणिक कल्याण योजना,
आरोग्य कल्याण योजना,
आर्थिक कल्याण योजना,
समाज कल्याण योजना,

अशा चार योजना आहेत यामधून तुम्हाला समाज कल्याण योजना म्हणजे चौथ्या नंबरची जी योजना आहे त्याला सिलेक्ट करा बाकी कुठेही सिलेक्ट करू नका.

यामध्ये परत तुम्हाला चार-पाच ऑप्शन दाखवले जातील पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिकृतीसाठी 30 हजार रुपयांचा मदत तुम्हाला या योजनेअंतर्गत दिला जातो.

चौथ्या नंबरला ऑप्शन दाखवला जात आहे – the registered construction workers on girls getting married financial assistance of rs.51,000 /- नोंदणी बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाह करिता 51 हजार रुपये एवढे अर्थसाह्य देणे बाबत आपल्याला अर्ज करा.

family loan app

👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

family loan app

नया ऐप जिससे KYC बेस पर मिलेगा लोन

आवश्यक कागदपत्रे

family loan app

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक 👈

त्यानंतर फाईल तुमची सबमिट करा आता फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक पावती क्रमांक येईल थोड्या वेळानंतर तो पावती क्रमांक तुम्हाला सांभाळून ठेवा किंवा त्याची स्क्रीन शॉट मारून घ्या.

जेव्हा अपडेट करायचा आहे तेव्हा तो नंबर तुम्हाला लागतो एक नंबर तुम्हाला या ठिकाणी मिळेल, नंतर सर्वात शेवटी म्हणजे प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावर सिलेक्ट करा त्यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल मध्ये एक पीडीएफ स्वरूपामध्ये एक प्रिंट डाउनलोड होत असताना दिसेल ते डाऊनलोड करून घ्या. family loan app

डाउनलोड केल्यानंतर तुम्ही कम्प्युटर वर जायचंय व्हाट्सअप वर प्रिंट टाका, आणि ती प्रिंट तुम्हाला काढून हे सर्व जे डॉक्युमेंट वर आपण जोडलेले आहेत सर्व डॉक्युमेंट आणि ती प्रिंट घेऊन तुम्हाला जिल्हा लेवलला जायचं आहे.

ज्या ठिकाणी जिल्ह्याची ऑफिस असेल बांधकाम कामगाराची त्या ठिकाणी दाखवा आणि ५१ हजार रुपये तुम्हाला काही दिवसाच्या नंतर ॲप्रोवल होऊन तुम्हाला मिळून जातील. जी तारीख सिलेक्ट केलेली आहे त्याच तारखेला तुम्हाला जा त्या पावती वर ती तारीख येणार आहे.

कोणकोणते लाभार्थी पात्र होणार family loan app

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत जे लाभार्थी नोंदणी केलेली आहे अशाच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिले जात आहे.

जर तुम्ही या योजनेमध्ये नोंदणी केली नसेल तर तुम्हाला या योजनेमधून लाभ दिला जाणार नाही तुमच्या मुलींना 51 हजार रुपये दिले जाणार नाही.

लाईट बिल नाही, आता रीचार्ज करावे लागणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!