tpcodl electricity bill
tpcodl electricity bill मार्च महिन्यापासून ग्राहकांना लाईट बिल नाही कारण सरासरी बिल मीटर रिडींगचा गोंधळ यातून ग्राहकांची आता सुटका करण्यासाठी महावितरणाकडून म्हणजे एमएसईबी कडून एक नवी शक्ती लढवण्यात आलेली आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वीज वापरता येईल आणि जितका वापर झाला आहे तितकेच लाईट बिल भरता येईल अशी व्यवस्था महावितरणाकडून करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या या लेखाद्वारे.
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक 👈
नवीन स्मार्ट प्रीपेड वीज मीटर
- लाईट बिल नाही कारण आता घराघरांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावले जाणार आहे.
- मीटरच्या रेडींग मध्ये होणारा गोंधळ ज्यामुळे अव्वाच्या सव्वा येणारे लाईट बिल यावर तोडगा म्हणून नव्याने प्रीपेड मीटर्स लावले जाणार आहे. tpcodl electricity bill
- यासाठी ग्राहकांना पैसे खर्च करावे लागणार नाही.
- कारण जुना मीटर्सच्या जागी नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर्स महावितरणाकडून मोफत बसवून देण्यात येतील.
- आता प्रीपेड या शब्दावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार जितकी वीज वापरायची तितकेच लाईट बिल भरावे लागेल.
- थोडक्यात ग्राहक जेवढ्या रकमेचा रिचार्ज करतील तितकीच लाईट त्यांना वापरता येणार आहे.
- म्हणजे दर महिन्याला जितकं बिल भरतो त्यावरून आपण किती युनिट वीज वापरत आहोत याचा सरासरी अंदाज म्हणजे एव्हरेज आपल्या प्रत्येकाला असतो.
- आता स्मार्ट प्रीपेड मीटर लावल्यानंतर जस आपण मोबाईलचा रिचार्ज करतो तसा लाईट साठी रिचार्ज करावा लागणार आहे.
- मोबाईलचा महिन्याचा रिचार्ज 99 रुपयांचा करायचा की 299 रुपयांचा हे जसं आपण ठरवतो अगदी तसंच किती वीज वापरली जाऊ शकते त्यानुसार आता मीटरवर रिचार्ज करता येणार आहे.
- म्हणून महिन्यासाठी जेवढ्या रकमेच्या विजेचा वापर असतो त्यानुसार ग्राहकाला पॅकेज घ्यावे लागणार आहे.
7000 रु. ट्रक आता 600 रुपयात मिळणार!
या ठिकाणी लावले जाणार स्मार्ट प्रीपेड वीज मीटर tpcodl electricity bill
- घरगुती, औद्योगिक, कमर्शिअल आणि शेतकरी या कॅटेगरीमध्ये एमएसईबी म्हणजे महावितरणाचे ग्राहक आहे.
- त्यापैकी सर्वात जास्त घरगुती वीज ग्राहक आहेत त्यामुळे हे प्रीपेड मीटर्स घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांसाठीच लावले जाणार असल्याचे एमएसईबी कडून सांगण्यात आले आहे.
- याची सुरुवात नाशिक शहरासह जिल्ह्यात मोफत स्मार्ट मीटर बसवण्यापासून होणार आहे.
- यासाठी एमएसईबी कंपनीतर्फे एका खाजगी एजन्सी कडून शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्वे सुद्धा झाला आहे.
- ज्याचा रिपोर्ट कंपनीकडे जमा करण्यात आला असून एमएसईबीने स्मार्ट मीटर लावण्याची तयारी केली आहे.
- आणि पंधरा दिवसानंतर म्हणजे मार्च महिन्यापासून नाशिक सह जिल्ह्यातील एकूण 10 लाख 72 हजार घरगुती वीज ग्राहकांना नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर मिळणार आहे.
- थकलेले लाईट बिल ते वसूल करण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे प्रयत्न आणि गरज पडली तर लाईटचे कनेक्शन कट करण्याची कारवाई यामुळे एमएसईबी आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये वाद-विवाद वाढले होते म्हणून स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
- यामुळे रिचार्ज नाही तर घरात लाईट नाही असे साधे सरळ समीकरण लागू होणार आहे.
👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
याचा काय प्रभाव होईल
- याचा प्रभाव असा पडेल की लाईट बिल थकणार नाही आणि वसुलीची गरजही पडणार नाही.
- कारण प्रत्येक ग्राहक त्यांच्या आवश्यकतेनुसार रिचार्ज करून लाईट वापरते.
- मीटर तपासणीची किचकट पद्दत, मीटर नादुरुस्त असल्यास नवीन मीटर खरेदी याचा फटका ग्राहकांना बसतो.
- महावितरणचे वीज बिल थकबाकीचे प्रमाण मोठे आहे.
- नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विज बिल थकबाकी आहे 18000 ग्राहकांकडे जवळजवळ 265 कोटींची थकबाकी असल्याची माहिती एमएसईबीने दिली आहे. tpcodl electricity bill
- आणि ती वसूल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी विशेष मोहीम हाती घ्यावा लागतात.
- पण स्मार्ट मीटरमुळे थकबाकीचं प्रमाण शून्यवर येणार असल्याचं एमएसईबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.
- तर लवकरच आपल्याला घराघरात स्मार्ट प्रीपेड मीटर बघायला मिळतील.