police patil salary
police patil salary राज्यातील पोलिस पाटलांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने मंत्रालय स्तरावर संबंधित मंत्री तथा सचिव यांच्याशी सातत्य ठेवून नियमित निवेदन भेटी व चर्चेच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या पूर्वत्वास नेण्याचे सूतोवाच केल्याने पोलिस पाटील यांना 15 हजार रुपयांपर्यंत मानधन होणार आहे. असे महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील असोशीएशनचे प्रदेशाध्यक्ष महादेवराव नगरजोगे यांनी व्यक्त केले आहे.
👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
पोलिस पाटलांच्या मानधनाबाबत मोठा निर्णय,
- पोलिस पाटील शासन यंत्रणेतील गाव पातळीवरील महत्त्वाचा घटक मानला जातो,
- गावातील तंटे मिटवण्याचे महत्त्वपूर्ण काम गावात शांतता प्रस्थापित करण्याचे काम पोलीस पाटील हे करत असतात.
- पोलीस पाटील संघटनेच्या माध्यमातून अनेकदा आंदोलने करण्यात आली आहे. police patil salary
मुलींच्या लग्नासाठी 51000₹ शासन देणार असा करा अर्ज 📝
- अनेक नेते मंत्री यांना निवेदन देण्यात आली आहे, त्यानुसार मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे, मंत्रिमंडळाने अखेर पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
- पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करून आता त्यांना 6500 ऐवजी आता 15 हजार रुपये प्रति माह एवढे अनुदान देण्यात येणार आहे.
भारतीय वायुसेना गोरखा भरती 2024
पोलीस पाटील नेमकं गावांमध्ये काम काय करतात ? police patil salary
पोलीस पाटील गावातील अत्यंत संवेदनशील कामे करत असतात 24 तास त्यांना गाव सोडून कुठेही जाता येत नाही. गावात कायदा, सुरक्षितता आणि शांतता राखण्याचे काम त्यांना करावे लागते.
गावातील वाद मिटवणे, गाव तंटामुक्त करणे, दंगे, बलात्कार, खुन, बालविवाह, गावातील नदी, नाले तलाव आदी ठिकाणी मृत्यू अशा घटनांची त्यांना पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना खबर द्यावी लागते.
अनेकदा अपघातांची माहिती देण्यासाठी दूरवरील अंतर्गत पोलीस ठाण्यात स्वखर्चाने जावं लागत होतं.
या कारणास्तव आता पोलीस पाटील यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आलेली असून त्यांना प्रति माह 15000 रुपये एवढे मानतात शासनाच्या मार्फत देण्यात येणार आहे…! police patil salary