helium gas cylinder price उज्ज्वला गॅस योजनेचे ऑनलाईन अर्ज सध्या सुरू आहे परंतु काही लोकांना ऑनलाइन अर्ज सादर करताना अडचणी येत आहे, तर या लेखाद्वारे अगदी मोबाईल वरून सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज उज्वला गॅस योजनेसाठी कसा सादर करायचा त्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
helium gas cylinder price
उज्वला गॅस योजनेसाठी अर्ज सादर केल्यानंतर एक दोन ते तीन महिन्यात तुमचा नंबर लागतो आणि फक्त शंभर रुपयांमध्ये गॅसचा संपूर्ण सेट शेगडी टाकी नळी या सर्व गोष्टीफक्त शंभर रुपये भरून त्या मिळतात आणि याशिवाय वरून सबसिडी देखील प्रत्येक वेळेस तुम्ही ज्यावेळेस रिफील कराल त्या त्यावेळेस सबसिडी देखील मिळते यासाठी जो अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज त्यासाठी कागदपत्र आणि अर्जाची एकदम सोप्या पद्धतीने प्रक्रिया संपूर्ण जाणून घ्या.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
असा करा मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज
- सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी तीन कागदपत्र लागणार आहे कुटुंबातील महिलेच्या नावानं हा अर्ज भरायचा आहे.
- महिलेचा आधार कार्ड, महिलेचा फोटो आणि राशन कार्ड,
- तर हे तीन कागदपत्र आहे ती लागनार आहे. helium gas cylinder price
- आधार कार्ड आणि जे राशन कार्ड आहे ही दोन्ही कागदपत्र 300kb च्या आत मध्ये घ्या.
- आणि जो फोटो असेल तो 50kb च्या आत मध्ये घ्या.
- तर Google सर्च बार मध्ये या आणि याठिकाणी सर्च करा PMUY असं सर्च करा.
- सर्च केल्यानंतर एक नंबरला वेबसाईट येते बघा ज्यामध्ये अप्लाय फॉर न्यू उज्वला 2.0 या पर्यायावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पोर्टल या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर एजन्सी निवडा यातून कोणती हवी ती एजन्सी निवडू शकता.
- हे लक्षात ठेवा काही लोक या ठिकाणी अर्ज करताना चुका करतात रेगुलर कनेक्शन साठीच अर्ज करतात तर या ठिकाणी दोन पर्याय स्पष्ट दिसत आहे.
धानाला बोनस जाहीर मंत्रिमंडळ निर्णय
- उज्वला बेनिफिशरी कनेक्शन या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर खाली आय एक्सेप्ट अबाउट डिक्लेरेशन वर क्लिक करा.
- नंतर खाली लोकेशन वाईस तुमची गॅस एजन्सी शोधा.
- त्यानंतर असा फॉर्म समोर ओपन होईल ज्यात ई केवायसी च्या या चेकबॉक्स ला टिक करा.
- नंतर खाली माहिती दिलेली असेल की आपला आधार कार्डचा आणि सध्याचा पत्ता सेम असेल तर यावर क्लिक करा.
- त्यानंतर पुढे तुम्हाला आधार कार्डची बारा अंक आहे ते या ठिकाणी टाका.
- त्यानंतर तुमच्या समोर जनरेट ओटीपी चा जो पर्याय आहे त्याच्यावर क्लिक करायची गरज नाही ओटीपी येत नाही.
- तर आणखी खाली जे अक्षर दिसेल ती अक्षर सगळ्यात शेवटी संपूर्ण फॉर्म भरायचा झाल्यानंतर हा कॅप्चा कोड वर टाका.
- आधीच टाकू नका कारण तो प्रत्येक वेळेस बदलणार आहे.
- या वेबसाईटवरील फॉर्म मध्ये नाव टाका, लास्ट नेम टाका, जन्मतारीख निवडा, त्यानंतर कास्ट निवडा, रेशन कार्डचा बारा अंकी नंबर टाका.
- आता तुमचा पत्ता या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित भरा, रुरल निवडा किंवा अर्बन निवडा शहरी असेल तर अर्बन निवडा ग्रामीण असेल तर रुरल निवडा. helium gas cylinder price
- त्यामध्ये तुमचा बिल्डिंग नंबर हाऊस नंबर, जर खेड्यात राहत असाल तर सरळ सरळ बिल्डींग नंबर वगैरे बऱ्याच लोकांकडे नसतात तर त्याठिकाणी तुमच्या गावाचं नाव टाका आणि सिटी मध्ये पण गावाचं नाव टाका.
- नंतर जिल्हा आणि तालुका ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी निवडायला दिसतील.
- नंतर पिन कोड आणि मोबाईल नंबर मेंटेरी आहे तो टाकावाच लागेल.
- नंतर खाली पुन्हा तुम्हाला आधार नंबर पर्टिक्युलरस ऑफ बँक मध्ये आधार नंबर वर जो टाकलाय तो तिथे येऊन जाईल.
Ujjwala Gas Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
helium gas cylinder price
- जी डॉक्युमेंट आहे ज्यात तुम्हाला सांगितलं होतं तीनच कागदपत्र अपलोड करा परंतु बँकेची डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरावी लागेल.
- बँकेची डिटेल भरल्यानंतर कनेक्शन आहे या वेबसाईट वर दिलेल्या कागदपत्रापैकी कोणतरी एक कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागेल.
- तर ऍड्रेस प्रूफ म्हणून ऑलरेडी आधार कार्ड वर टाकलेला आहे पुन्हा आधार कार्ड पण निवडू शकतात आणि रेशन कार्ड पण निवडू शकता.
- रेशन कार्ड जर निवडलं तर रेशन कार्डचा 12 अंकी नंबर टाका आणि जर तुम्ही ऍड्रेस ग्रुप मध्ये आधार आधार कार्ड निवडलं तर आधार कार्डचा नंबर टाकावा लागेल.
- या ठिकाणी सगळ्यात खाली महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायची आहे.
- कागदपत्र अपलोड सगळ्यात शेवटी करा कारण अडचण काय होते बघा ज्या ज्या वेळेस इथं खाली तुम्हाला काय करायचंय तुमच्या कुटुंबातील जेवढे काही लोक असेल त्या सगळ्यांची नाव जोडायची आहे.
- जर तुमच्या कुटुंबात चार व्यक्ती असेल तर इथे तीन निवडा का कारण तुमच्या महिलेच्या नावानं तुम्ही अर्ज भरत आहे ते नाव पुन्हा इथ जोडायची गरज नाही.
- फक्त ज्या लाभार्थ्याच्या नावावर तुम्ही अर्ज भरताय त्याला सोडून तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत ती इथ जोडा.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, मिळवा 20,000 रु. आर्थिक सहाय्य
- नंतर इतर कुटुंब कुटुंबातील जेवढे लोक असतील त्या सगळ्यांचे या ठिकाणी नाव जोडा त्यांचे आधार नंबर आणि जन्मतारीख टाका.
- एज टाकायची गरज नाही एज आपोआप येऊन जाते.
- त्यानंतर पुन्हा ॲड मेंबर वर क्लिक करा आणि तुमचा मुलगा मुलगी जे काही मेंबर असतील ते सगळे तुम्हाला या ठिकाणी ऍड करता येईल.
- आता महत्त्वाचा मुद्दा असा राहिलेला आहे की ज्या वेळेस रेशन कार्ड या ठिकाणी टाकलं.
- रेशन कार्ड नंबर टाकल्यानंतर चेक डुबलीकेट वर क्लिक करावं लागतं म्हणजे यापूर्वी याच रेशन कार्ड वर गॅस घेतलेला नसावा जर घेतलेला नसेल तर मात्र तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.
- हा आता हे सगळं झालं हे चार कागदपत्र अपलोड करा आधार कार्ड निवडा, प्रूफ ऑफ ऍड्रेस मध्ये तुम्ही आधार कार्ड वर निवडला असेल तर आधार कार्डचा अपलोड करा.
- नाही तर जर राशन कार्ड निवडला असेल तर या ठिकाणी राशन कार्ड अपलोड करा.
- पासपोर्ट साईज फोटोत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा. helium gas cylinder price
- नंतर रेशन कार्ड फॅमिली मध्ये रेशन कार्ड इथे अपलोड करावंच लागेल.
- तर अश्या प्रकारे ऑनलाईन पद्धतीने उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकता.
जमीन, मकान, प्रॉपर्टी, प्लॉट, संपत्ति पर पत्नी के लिए नए नियम- HC का बड़ा फैसला