WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

family loan app राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजना राष्ट्रीय कुटुंबाला योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 20 हजार रुपयांचा अर्थसहाय्य देण्यात येते. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला वीस हजार रुपयापर्यंत एक रकमी अर्थसहाय्य केंद्र सरकारकडून मिळत असत ही योजना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते तर यासाठी कोण कोणते लाभार्थी पात्र असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

family loan app

👉 असं मिळवा योजनेचा लाभ 👈

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत कुटुंबाचं नाव असणे आवश्यक आहे कुटुंबातील कर्ता व्यक्ती स्त्री अथवा पुरुष यांच्या मृत्यूचा दाखला असणे आवश्यक आहे वय 18 ते 59 वर्षाखालील असावं रहिवाशी दाखला लागणार आहे.family loan app

त्याचबरोबर मृत्य व्यक्तीच्या वयाबाबतचा पुरावा देखील सादर करावा लागणार आहे. तलाठी किंवा ग्रामसेवकांकडून मिळणारा रहिवासी दाखला आवश्यक आहे. त्याबरोबर दारिद्र्य रेषेखालील दाखला सुद्धा असणार आहे.

family loan app

योजनेचा फॉर्म 📑

अर्ज कसा करावा ?

family loan app

👉 संपूर्ण सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

अर्जासाठी कागदपत्रे family loan app

family loan app

मधमाशी पालन अनुदान योजना 90 टक्के अनुदानावर अर्ज सुरू

राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत अर्थसहाय मिळणेबाबत अर्ज

family loan app

7000 रु. ट्रक आता 600 रुपयात मिळणार!

लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे family loan app

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!