mahabocw scholarship बांधकाम कामगारांना शासनाकडून गृह उपयोगी वस्तूंचा संच देण्यात येत आहे तसेच बांधकाम कामगारांना उपयोगात येणाऱ्या साहित्याच्या पेट्या सुद्धा दिल्या जात आहेत. आणि त्यांना या पेट्या मिळाल्या असतील तसेच भांडी संच सुद्धा बऱ्याचशा लोकांना मिळाले असेल.
mahabocw scholarship
या पेट्या तसेच गृह उपयोगी भांड्यांचा संच हा फक्त बांधकाम कामगारांनाच दिला जात होता. परंतु आता 22 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आलेल्या शासनाच्या नवीन जीआर नुसार आता ग्रह उपयोगी भांड्यांचा संच हा जेवढे घरेलू कामगार आहेत त्यांना सुद्धा मिळणार आहे.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈
आता बांधकाम कामगारांसोबतच घरेलू काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा या ग्रह उपयोगी वस्तूंचा संच किंवा संसार उपयोगी भांडी मिळणार आहेत. तसेच महिला घरेलू कामगारांना दोन अपत्य पर्यंत 5000/- रुपये सुद्धा मदत म्हणून दिले जाणार आहे. तर या ग्रह उपयोगी वस्तू खालील प्रमाणे आहे.
या गृहउपयोगी वस्तू मिळतील
- वाट्या 4 नग ,
- ताट 8 नग
- पाण्याचे ग्लास 4 नग mahabocw scholarship
- पातेले 2 नग
- मोठा चमचा 2 नग
- पाण्याचा जग 2 लिटरचा 1 नग
- मसाला डबा 1 नग
- डबा झाकण सह 14 इंची 1 नग
- डबा झाकण सह 16 इंची 1 नग
- डबा झाकण सह 18 इंची 1 नग
- परात 1 नग
- प्रेशर कुकर 5 लिटरचा 1 नग
- स्टीलची कढई 1 नग
- स्टीलची टाकी 1 नग
तर अशाप्रकारे गृह उपयोगी वस्तूंचा संच किंवा संसार उपयोगी भांडी आता बांधकाम कामगारांसोबतच घरेलू काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा मिळणार आहे.
महिलांना मिळणार मोफत प्रशिक्षण+आर्थिक साहाय्य 🎯
शासन निर्णय :- mahabocw scholarship
सन 2023-24 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आले आहे, त्याचप्रमाणे प्रसुती लाभ महिला घरेलु कामगारांना दोन अपत्यांपर्यंत रुपये 5000/- इतकी मदत देण्यात येते.
सन 2023 24 या आर्थिक वर्षांमध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८ या कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी नूतनीकरण वाढविणे.
या अनुषंगाने योजना राबविण्यासाठी जीवित सक्रिय नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येत आहे, तसेच महिला कामगार असतील तर त्यांना प्रसूतीसाठी 2 अपत्यांपर्यंत 5000/- हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
👉 जाणून घ्या योजने बद्दल सविस्तर माहिती 👈
संसार उपयोगी भांडी वाटप करताना खालील अटींचे पालन करण्यात यावे
- घरेलू कामगार लाभार्थी दिनांक 15-2-2024 पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणी पुरत असल्याची खात्री करून घ्यावी.
- सदर वाटप तातडीने होण्यासाठी विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत.
- महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 कलम 15 (3) मधील तरतूद सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना तंतोतंत लागू राहील.
- सदर वाटप हे जलद गतीने होण्यासाठी व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्तांच्या जिल्हास्तरीय कार्यालयात प्रमुखांमार्फत करण्यात यावी.
- वरील कार्यपद्धती प्रमाणे भांडी वाटप करण्याबाबतचे कार्याध्यक्ष व कंत्राट दारासोबत करारनामा आणि राज्यस्तरावरील नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे.
- या जीआर ची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून हा जीआर डाऊनलोड करू शकता.
- अशा पद्धतीने आता बांधकाम कामगारांसोबतच आता घरेलू कामगारांना सुद्धा गृह उपयोगी वस्तूंचा संच हा शासनाकडून दिला जाणार आहे.
- तसेच प्रसूती लाभ महिला घरेलू कामगारांना दोन आपत्येपर्यंत रुपये 5000/- हजार इतकी मदत सुद्धा दिली जाणार आहे. mahabocw scholarship