WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

animal care center बरेच पशुपालक जनावरांसाठी मुरघास बनवून ठेवतात पण मुरघास तयार करत असताना योग्य ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे मुरघासामध्ये बुरशी तयार होते असा बुरशीयुक्त मुरघास जनावरांना खाण्यासाठी दिल्यास त्यांना विषबाधा होऊ शकते. मुरघास बनवताना कोणती काळजी घ्यावी याविषयी पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयाचे उपसंचालक वैरण विकास डॉक्टर गणेश देशपांडे यांनी माहिती दिली आहे ती माहिती समजून घ्या.

मूरघास तयार करत असताना पशुपालक आवश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे अनेक पशुपालक जनावरांना बुरशी लागलेला काळा पडलेला मुरघास खायला देतात. या बुरशी लागलेल्या मुरघासामध्ये बुरशीजन्य विषारी घटक असतात हे विषारी घटक जनावरांच्या शरीरावर आणि प्रजननावर परिणाम करतात. याशिवाय हे विषारी घटक दुधातून मानवी आरोग्यावर सुद्धा परिणाम करतात. हे लक्षात घेऊन गुणवत्ता पूर्ण मुरघास निर्मितीच्या तांत्रिक बाजू समजावून घेणं आवश्यक आहे.

animal care center

👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

पाण्याचे प्रमाण

animal care center

पशुपालकांसाठी वैरण व पशूखाद्य योजना

हवाबंद परिस्थिती animal care center

animal care center

गाय म्हैस गोठा अनुदान योजना साठी अर्ज सुरु; 100% अनुदान मिळणार

साठवण

animal care center

किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज

उत्तम प्रतीचा मुरघास कसा ओळखावा ? animal care center

जुन्यातले जुने सातबारा डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!