online electricity bill payment goa राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी महावितरण ने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे विजेचा वापर देखील वाढला असून विजेवरील खर्चात मोठी वाढ होत आहे. लाईट बिलात सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला या वाढत्या महागाईचा मोठा फटका बसत आहे.
online electricity bill payment goa
महावितरणच्या Go Green योजनेत सहभागी होऊन वीज ग्राहकांनी छापील कागदी वीज बिल ऐवजी एसएमएस किंवा ई-मेलने पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना प्रत्येक बिलात सवलत देण्यात येणार आहे.
ही सूट म्हणजे सवलत देण्यास सुरुवात देखील झालेली आहे. महावितरण कडून देण्यात येणारे छापील कागदी बिल बंद करून केवळ ई मेल किंवा एसएमएस च्या माध्यमातून वीज बिलाचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सुमारे सव्वालाख ग्राहकांचे पर्यावरणाला प्राधान्य
- Go Green योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचविण्यास मदत करावी असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे. online electricity bill payment goa
- Go Green योजनेत छापील कागदी विभागाच्या ऐवजी फक्त ईमेल पर्याय निवडल्यास प्रतिबिला 10 रुपये सूट देण्यात येते.
- त्यामुळे वीज ग्राहकांची एका वर्षाला 120 रुपयाची बचत होईल.
- विज बिल तयार झाल्यानंतर लगेच संगणकीय प्रणाली द्वारे ते Go Green मधील ग्राहकांना ईमेल द्वारे पाठविण्यात येत आहे. येथे करा आपली नोंदणी 📑
- सोबतच एसएमएस म्हणजे मेसेज द्वारे देखील वीज बिलाची माहिती ग्राहकांना दिली जाते.
- त्यामुळे ग्राहकांना प्राँट पेमेंटचा लाभ घेणेदेखील अधिक शक्य झाले आहे.
- महावितरणच्या Go Green योजने अंतर्गत पुणे परिमंडळाने आघाडी घेतली आहे.
- या गो ग्रीन योजनेत जवळपास एक लाख वीस ग्राहकांनी सहभाग घेऊन तब्बल 1 कोटी 20 लाख 800 रुपयांची वार्षिक बचत केली आहे.
- वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ एसएमएस ई-मेलचा पर्याय पुणे परिमंडळातील या ग्राहकांनी निवडला आहे.
या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी 1 लाख
अशी करावी आपली नोंदणी online electricity bill payment goa
- महत्त्वाचे म्हणजे ज्या ग्राहकांना या Go Green योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन आपला ग्राहक क्रमांक आणि बिलिंग इंग्लिश ची माहिती भरून नोंदणी करता येते.
- तसेच महावितरण च्या मोबाईल ॲपवरून देखील ही नोंदणी करता येते.
- नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला त्याच्या महावितरण सोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठविण्यात येतो.
- त्यामुळे नेमक्या संबंधित ग्राहकाकडूनच नोंदणी होत असल्याची खात्री होते.
- ग्राहकांची संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढच्या बिलापासून ग्राहकाला त्याने दिलेल्या ई-मेल आयडीवर विज बिल पाठवले जाते.
अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा
- त्यासोबत सर्व ग्राहकांना त्यांच्या विलायची नियम माहिती देणारे एसएमएस देखील पाठवले जातात.
- या MSEDCL अर्थात महावितरण ने या Go Green योजनेबाबतीत मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवरून म्हणजे अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करा या योजनेबद्दलची माहिती दिली आहे.
- वेळेत विज बिल भरल्यास जवळपास 240 रुपयांची बचत होऊ शकते.
- वीस ग्राहकांनी गो-ग्रीन योजना ऑनलाइन विज बिल भरणा व प्रांत पेमेंट सवलतीचा लाभ घेतल्यास अर्थात म्हणजे ग्राहकांनी तत्पर बिल भरल्यास म्हणजे वेळेआधी बिल भरल्यास शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दरमहा किमान 20 रुपयांची बचत होते तर वर्षाला एकूण 240 रुपयांची बचत होईल. online electricity bill payment goa