WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

capital small finance bank home loan interest rate देशातल्या अनेक बँकांनी त्यांचे मुदत ठेवीवरचे म्हणजे FD वरचे व्याजदर कमी केलेले असतानाच काही स्मॉल फायनान्स बँका मात्र अजूनही काही ठराविक एफडीवर विशेषतः जेष्ठ नागरिकांना 9% पेक्षा जास्त व्याजदर देत आहे. तुम्हाला माहीतच असेल की बऱ्याच बँकांमध्ये इतर गुंतवणूकदारांना जो काही एफडी चा व्याजदर असेल त्यापेक्षा जरा अधिक व्याजदर ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना दिला जातो.

आता हा अधिकचा व्याजदर प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळ्या असतो. जसे 25% ते 1% या दरम्यान तर कोणत्या आहेत या स्मॉल फायनान्स बँक आणि किती कालावधीसाठी 9.50% पर्यंत व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतो. जाणून घ्या संपूर्ण सविस्तर माहिती.

capital small finance bank home loan interest rate

कोणत्याही दवाखान्यात पैसे न भरता उपचार

प्रत्येक स्मॉल फायनान्स बँकेची आणि व्याजदराची खात्री करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटची लिंक तुमच्यासाठी खाली दिलेली आहे. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुम्ही स्वतः ती माहिती तपासावी ही विनंती. स्मॉल फायनान्स बँका जरी असल्या तरी त्यात केलेली गुंतवणूक सुद्धा इनशॉर्ड असते ज्यामुळे तुमची गुंतवणूक आणि पैसा सुरक्षित राहतो या बँकांना कोण इनशॉर्ड करते जाणून घेऊया..

जन स्मॉल फायनान्स बँक

👉 Jana स्मॉल फायनान्स बँक लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Fincare स्मॉल फायनान्स बँक capital small finance bank home loan interest rate

👉 Fincare स्मॉल फायनान्स बँक लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Suryoday स्मॉल फायनान्स बँक

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

ESAF स्मॉल फायनान्स बँक capital small finance bank home loan interest rate

ESAF स्मॉल फायनान्स बँक

UNITY स्मॉल फायनान्स बँक

👉 येथे वाचा संपूर्ण सविस्तर माहिती 👈

आता या सर्व स्मॉल फायनान्स बँका तर तुम्हाला प्रश्न पडला असेल यावर विश्वास कसा ठेवायचा, तर सर्व स्मॉल फायनान्स बँका या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन म्हणजे ठेम विमा आणि क्रेडिट हमी महामंडळ जी भारतीय रिझर्व बँकेची पूर्ण मालकीची एक उप कंपनी आहे.

त्या मार्फत या सर्व बँकांना इनशॉर्ड केलेले असते, या महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ज्या सर्व स्मॉल फायनान्स बँका त्यांमार्फत केलेल्या आहे त्याची लिस्ट सुद्धा वेबसाइटवर बघायला मिळते.

capital small finance bank home loan interest rate

Google Pay सॅशे लोन; फक्त 111 रुपयांच्या हफ्त्यासह

या एकूण 12 स्मॉल फायनान्स बँकांची लिस्ट दिलेली आहे ज्यामध्ये वर चर्चा केलेल्या या पाचही बँकांचा समावेश आहे.
आणि ही लिस्ट 21 ऑगस्ट 2023 रोजी अपडेट करण्यात आलेली आहे.

या लिस्टनुसार बँकेत डिपॉझिट करणारा प्रत्येक डिपॉझिटर म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याच्या खात्यासाठी पाच लाखांचे सुरक्षा कावस दिले जाते.

जर भविष्यात बँक बुडाली तर डिपॉझिटरला 5 लाखांपर्यंत रक्कम परत मिळवता येते, यामध्ये मूळ गुंतवणूक आणि व्याजाच्या रकमेचाही समावेश असतो.

जर तुम्हालाही FD अकाउंट उघडायचे असेल तर या स्मॉल फायनान्स बँकांचाही एकदा विचार तुम्ही करू शकता.
अधिक माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर नक्की क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!