shriram health insurance देशातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन पैसे न भरता तुम्हाला उपचार करता येणार आहे, ही गोस्ट जरा अशक्य वाटेल परंतु आता हे शक्य होणार आहे. यासाठी फक्त तुमच्या कडे हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. कारण तसा निर्णय जनरल इन्शुरन्स कौन्सिल यांनी 24 जानेवारी 2024 रोजी घेतलेला आहे.
shriram health insurance
जनरल इन्शुरन्स कौन्सिल म्हणजे जीआयसी नुसार जर तुमच्याकडे एखादा हेल्थ इन्शुरन्स एखादा आरोग्य विमा असेल तर देशातल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे राहून घेतल्या जाणाऱ्या उपचारांसाठी आता पैसे तुम्हाला भरावे लागणार नाही.
काय आहे हा नेमकं मुद्दा आणि याचा तुम्हाला कसा फायदा मिळणार जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती.
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
जनरल इन्शुरन्स कौन्सिल
जनरल इन्शुरन्स कौन्सिल ही सामान्य विमा कंपन्यांची एक रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे, भारतामध्ये जितक्या इन्शुरन्स कंपन्या आहे त्यांचे रिप्रेझेंटेशन म्हणजे त्यांचे प्रतिनिधित्व जनरल इन्शुरन्स कौन्सिल मार्फत केले जाते.
यामध्ये Standaloan Health Insurance, specialized Health Insurance, Reinsurance, FRB’s Lloyd’s India, यांचा समावेश आहे. shriram health insurance
आणि हे सर्व इन्शुरन्स रेगुलट्री अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे (IRDA) अंतर्गत नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर आहे.
एखाद्या व्यक्तीने हेल्थ इन्शुरन्स करून आरोग्य विमा घेतला तर त्याची एक मापक अपेक्षा असते ती म्हणजे तो जो काही प्रीमियम भरत आहे.
मग तो दरवर्षी असू शकतो किंवा दर महिना असू शकतो त्याच्या बदल्यात जर त्याला गरज पडली तर दवाखान्यात होणाऱ्या उपचारांसाठी त्याला पैसे मिळाले पाहिजेत.
Google Pay सॅशे लोन; फक्त 111 रुपयांच्या हफ्त्यासह
पैसे मिळवण्यासाठीचे ऑप्शन्स shriram health insurance
कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी पैसे मिळवण्यासाठीचे दोन ऑप्शन असतात ते खालील नुसार आहे.
- 1) Reimbursement प्रोसेस
- 2) Cashless Facility प्रोसेस
या दोन्ही मधील फरक काय ?
- प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा काही ठराविक हॉस्पिटल सोबत टायेप असतो.
- त्या हॉस्पिटल शी एक लिस्ट प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्या ग्राहकाला दिली जाते या हॉस्पिटलला नेटवर्क हॉस्पिटल असे सुद्धा म्हणतात. shriram health insurance
- जर हेल्थ इन्शुरन्स कंपनीने तुम्हाला हॉस्पिटलची लिस्ट दिली असेल ज्या हॉस्पिटलचे नाव लिस्टच्या आत मध्ये आहे ते नेटवर्क हॉस्पिटल, ज्याचे नाही ते नॉन नेटवर्क हॉस्पिटल असतात.
- आता मिळालेल्या लिस्ट मधून एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर ग्राहकाने त्याचे उपचार घेतले तर जे काही हॉस्पिटलचे बिल असेल ते डायरेक्टली विमा कंपनी मार्फत हॉस्पिटल pay केले जाते.
- यामध्ये ग्राहकाला त्याच्या खिशातून पैसे भरावे लागत नाही यालाच म्हणतात कॅशलेस सर्विस.
- आणि जर काही कारणास्तव ग्राहकाने लिस्ट व्यतिरिक्त इतर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणजे नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जाऊन जर त्याचे उपचार घेतले असतील तर तिथे त्याला त्याच्या खिशातून पैसे द्यावे लागतात बिल भरावे लागते.
- आणि असे बिल किंवा असे पैसे मिळवण्यासाठी सर्व कागदपत्र एकत्र करून ते विमा कंपनीला पाठवले जातात आणि त्यानंतर विमा कंपनी ते पैसे त्या ग्राहकाला परत करते.
- GIC चे चेअरमन तसेच बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स चे MD तसेच CEO Mr. Tapan Singhel यांनी सांगितले आहे की ?
👉 क्लिक करून आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈
- हेल्थ इन्शुरन्स घेतलेल्या एकूण ग्राहकांपैकी फक्त 63% लोक कॅशलेस सर्विस चा वापर करत आहे.
- इतर ग्राहक त्यांनी नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्या कारणाने प्रोसेस चा ऑप्शन निवडत आहे.
- तसेच Forbes च्या एका अर्टिगल नुसार 2021 मध्ये जवळपास 51 कोटी भारतीयांकडेच हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा आहे.
- म्हणजे एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त 37% लोकांकडेच आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स आहे.
- तसेच जवळपास 40 कोटी लोकांना हेल्थ इन्शुरन्स संबंधीची माहिती नाही किंवा त्यांनी तो घेतलेलाच नाही.
- म्हणूनच आता GIC ने जनरल इन्शुरन्स कौन्सिल ने कॅशलेस ही सर्विस लॉन्च केली आहे.
- ज्यामुळे आता इन्शुरन्स कंपनीचे ग्राहक नॉन नेटवर्क लिस्ट मध्ये नसलेल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरही त्यांना कॅशलेस सुविधाचा लाभ घेता येणार आहे.
- कारण तुम्हाला माहितीच आहे नॉन नेटवर्क हॉस्पिटल मध्ये जर आपण उपचार घेत आहोत तर त्याचे Reimbursement हवे असेल तर कागदांची जमा जमा करा ते सबमिशन करा यासारख्या गोष्टींमध्ये बराचसा काळ निघून जातो बराच वेळ लागू शकतो.
- म्हणून आता कॅशलेस एव्हरीवेअर या सुविधेमुळे हॉस्पिटल जरी नेटवर्क मध्ये नसेल जरी लिस्ट मध्ये नसेल तरीही ग्राहकांना कॅशलेस सेवेचा लाभ घेता येणार आहे.
- हॉस्पिटल कुठलेही असो परंतु तिथे राहून जर उपचार घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाही.
- परंतु ही कॅशलेस सेवा मिळावी यासाठी त्यांनी 2 अटी सांगितल्या आहे.
पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो का?
पैसे न भरता उपचार घेण्यासाठीच्या अटी व नियम shriram health insurance
- ज्या हॉस्पिटल मध्ये तुम्हाला उपचार घ्यायचे आहे त्याची माहिती तुमच्या इन्शुरन्स कंपनीला तुम्ही 48 तास अगोदर देणे अत्यंत गरजेचे राहील.
- ज्या कंपनी कडून हेल्थ इन्शुरन्स घेतलेले असेल त्यांना ज्या हॉस्पिटल मध्ये तुम्हाला उपचार घ्यायचे आहे ट्रीटमेंट करायची आहे.
- त्या हॉस्पिटल मध्ये 48 तास अगोदर महती देणे गरजेचे आहे.
- जर परिस्थिती आपत्कालीन असेल उपचार करणे गरजेचे असेल तर अश्या सामान्य परिस्थितीमध्ये 48 तास अगोदर आणि इमर्जन्सी मध्ये आपातकालीन परिस्थितीमध्ये 48 तासांच्या आत इंटीमेशन देणे अत्यंत गरजेचे असेल.
- प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक कंडिशन असतात काही अटी व शर्ती असतात.
- त्याच्या अंतर्गत जर तुमचे इमर्जन्सी ऍडमिशन बसत असेल तरच इन्शुरन्स कंपनी तुम्हाला कॅशलेस सेवा पुरवू शकते.
असा भरा कुसुम सोलर पंप योजनेचा Online Form 📑
कॅशलेस एव्हरी वेअर या सुविधे मुळे नागरिकांचे जीवन आता सोयीस्कर होणार आहे.
कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाता याची चिंता करायची गरज नाही तिथे जाऊन त्यांना कॅशलेस सुविधा मिळणार आहे तिथे जाऊन पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. shriram health insurance
फक्त अट एकच की तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणे गरजेचे आहे, यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना आता हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि जे काही फसवणुकीचे प्रकार यामध्ये चाललेले होते त्याला सुद्धा आळा बसणार आहे.
कॅशलेस या सुविधेमुळे इन्शुरन्स कंपन्या ग्राहक आणि छोट्या हॉस्पिटलचा सुद्धा फायदा होणार आहे, बऱ्याचदा हेल्थ प्लॅनचे पैसे मिळावे यासाठी चुकीच्या गोष्टी केल्या जातात त्याप्रमाणे जे हॉस्पिटल्स नेटवर्कमध्ये नाही त्यांच्यासोबत संगणमत करून त्यांच्यासोबत मिळून असे प्रकार केले जात असतात.
आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला कॅशलेस सुविधा मिळेल म्हणजे इन्शुरन्स कंपन्या जी काही पेमेंट असेल जे काही बिल असेल ते डायरेक्ट हॉस्पिटलला पोहोचवणार असते तर Reimbursement ची गरजच पडणार नाही, त्यामुळे जर तुमच्याकडे आजही हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विमा नसेल तर तो अजाच काढून घ्या.