WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pregnant women wallpaper गर्भवती महिलांसाठी किलकारी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे, या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना भरपूर असे फायदे होणार आहे, भविष्यामध्ये प्रत्येक व्यक्तींना गरज पडणारी ही माहिती आहे जी नवीन केंद्र सरकारच्या माध्यमातून किलकारी योजना सुरू करण्यात आली ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे, या योजनेचे फायदे काय आहे, संपूर्ण सविस्तर माहिती समजून घ्या.

pregnant women wallpaper

👉 आत्ताच येथे करा आपला अर्ज 👈

गर्भवती महिलांना खालील प्रमाणे फायदे होणार

pregnant women wallpaper सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षेतेसाठी किलकारी या नव्या योजनेचा व आशा सेविकासाठी मोबाईल अकादमीचा आजपासून राज्यात शुभारंभ झाला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, केंद्रीय मंत्री डॉक्टर एस पी सिंग बघेल, गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल, यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे नवी दिल्ली येथून डॉक्टर भारती पवार यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्यासाठी या योजनेचे लोकार्पण केले आहे.

तुमच्या कुटुंबातील तुमची पत्नी असेल तुमची बहीण असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी महिला गर्भवती असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे.

यावेळी भारती पवार म्हणाल्या की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मात्र व शिष्य आरोग्य संबंधी नेहमी आग्रही असतात त्यांच्या प्रेरणेने देशातील 18 राज्यात ही योजना सुरू असून,

pregnant women wallpaper

गृहउपयोगी वस्तू संच वाटप अर्ज PDF

महाराष्ट्रातील सुमारे 28 लाख व गुजरात राज्यातील 22 लाख नोंदणी केलेल्या गरोदर मातांना याचा लाभ होईल, या योजनेअंतर्गत गर्भवती महिलाने आपल्या गावातील आशा सेविकांकडे नाव नोंदणी करणे आवश्यक्य आहे.

सर्व गरोदर मातांनी नोंदणी नक्की करावी असे आव्हानही त्यांनी यावेळी केले आहे, नोंदणी केलेल्या गरोदर मातेला चौथ्या आठवड्यापासून मोबाईलवर मोफत व स्थानिक भाषेत औषधे, आहार, लसीकरण, मानसिक, शारीरिक स्थिती, इत्यादी बाबतचे मार्गदर्शन बाळ 1 वर्षाचे होईपर्यंत केले जाणार आहे. pregnant women wallpaper

प्रस्तुती यादी व प्रस्तुती नंतर किलकारी प्रत्येक कुटुंबासोबत हे या योजनेचे ब्रीद वाक्य आहे.

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

pregnant women wallpaper

pregnant women wallpaper

बँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्ड वर

नोंदणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!