WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

bina cibil score ke loan आधार कार्ड तयार ठेवा मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेमधून पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये राज्य सरकार देणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. यामध्ये जे जेष्ठ नागरिक पात्र होतील ज्यांचे वय 65 वर्ष असेल आशा नागरिकांना 3 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.

bina cibil score ke loan

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

कुटुंबातील तुमचे आई-वडील असतील आजी आजोबा असेल किंवा तुमचं वय 65 वर्ष जर असेल तर आशा नागरिकांना राज्य सरकार आता 3000 हजार रुपये देणार आहे. यासाठी मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे आणि मंत्रिमंडळामध्ये मान्यता सुद्धा मिळालेली आहे. यासाठी राज्य सरकारने वेगळा निधी सुद्धा दिलेला आहे. यामध्ये जे लाभार्थी पात्र होणार आहेत याचं वय किती असायला पाहिजे जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये पूर्ण माहिती सविस्तर देण्यात आलेली माहिती जाणून घ्या. bina cibil score ke loan

bina cibil score ke loan

महाराष्ट्रातील 50 हजार सातबारा रद्द

ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार

राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयश्री योजनेत राज्य मंत्रिमंडळाची मान्यता,

2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे bina cibil score ke loan

ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक के उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

bina cibil score ke loan

आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये एक रकमी थेट लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

डीबीटी अंतर्गत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाईल.

केंद्राची राष्ट्रीय वय श्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत होती, परंतु मुख्यमंत्री वैश्वरी योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवली जाणार आहे.

ही योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना लागू राहणार आहे या योजनेसाठी 480 कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे.

bina cibil score ke loan

भारत सरकार वन स्टुडंट वन लॅपटॉप योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत लॅपटॉप

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!