WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mera ration app download रेशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर ए टू झेड कामे आता तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून केले जाणार आहे. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव समाविष्ट करायचा आहे, राशन कार्ड मधून नाव कोणाचं वगळायचं आहे, पत्त्यात बदल करायचा आहे किंवा नवीन अर्ज तुम्हाला सीधा पत्रिकेसाठी करायचा आहे, अशा अनेक समस्या वारंवार प्रत्येक व्यक्तीला येत होत्या तहसील कार्यालयाच्या चकरा भरपूर प्रमाणात माराव्या लागत होत्या त्यानंतर कोठे धारकाकडे सुद्धा जावं लागत होतं,

या सर्व समस्या आता तुमच्या दूर होणार आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून हे सर्व कामे काही क्षणाच्या आत करता येणार आहे. हे कशा पद्धतीने करावे यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे.

mera ration app download नवीन अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करावा, पत्यात बद्दल कशा पद्धतीने करावा, नवीन नाव राशन कार्ड मध्ये जोडायचे तर ते कशा पद्धतीने जोडले पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मधून कमी करायचंय तर ते कशा पद्धतीने घरी बसला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करता येईल याची पूर्ण डिटेल्स माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे तर संपूर्ण माहिती समजून घ्या.

mera ration app download

90% अनुदान, मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना

शासन परिपत्रक :-

ration card kaise check kare 

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈

Public Login वर या सुविधा उपलब्ध होणार mera ration app download

mera ration app download

GR 📑 पाहण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

खालील प्रमाणे अर्ज सादर करावा

सर्वप्रथम गुगलमध्ये rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Sing in/Register/Public Login यावर क्लिक करावे mera ration app download

New user! sign-up Here नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी खाते तयार करा

I Want to Apply for New Ration card – यावर क्लिक करून आधार क्रमांक वरील आधार सर्व माहिती भरून OTP आधारे नवीन खाते तयार करून घ्यावे. (मोबाईल क्रमांक आधार कार्ड ची लिंक असणं आवश्यक आहे)

Registerd User वरील प्रमाणे Ragistration पूर्ण झाल्यावर यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक अथवा username किंवा password आधारे लॉकिंग करा.

New – वरील प्रमाणे लॉगीन केल्यानंतर Dashboard वरील डाव्या बाजूला New यावर क्लिक करून नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी गावाचे नांव निवडावे व त्यानंतर कूटूंबातील सदस्य याची माहिती आधार कार्ड वरील माहिती प्रमाणेच भरा. यामध्ये दिलेला सर्व तपशील भरावा विहीत ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व जन्म तारखेचा पूरावा अपलोड करावा. या प्रमाणे कुटुंबातील सर्व सदस्य यांचा समावेश करावा.

Card Type Details – कुटुबातील सर्व सदस्य समावेश झाल्यानंतर रेशन कार्ड ची योजना निवडा.

Gas & Kerosene Oil details – या बाबत सर्व माहिती भरावी.

Attached Enclosures – यामध्ये Identity Proof Address Proof व Other यामध्ये पुरावे जोडावेत व ते नमुद करावे (Note File Type: PDF File Size:0-200 kb) mera ration app download

NFSA Criteria – यामध्ये अर्जदाराचे कुटूंब कोणत्या योजनेखाली येते याबाबत माहिती नमुद करावी व ती योजना निवडावी सोबत उत्पन्ना बाबतचा पुरावा जोडावा. (Note: File Type: PDF, File Size:0-200 kb)

FPS Details – या मध्ये अर्जदार हे यांना हवे असलेले रेशन दुकान निवडावे.

Submit Ration Card for verification and approval – या बटनवर क्लिक केल्यातनंतर आपले रेशन कार्ड मंजूरीसाठी तहसिल कार्यालयाकडे प्राप्त होईल.

mera ration app download

नागरिकांनी शिधापत्रिका विषयक सेवांकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर जावे. https://rcms.mahafood.gov.in

अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

आता यांनाही मिळणार घरकूल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!