john deere 44 hp tractor price अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली ट्रॅक्टर अनुदान योजना.
john deere 44 hp tractor price
मिनी ट्रॅक्टर अगदी 90% अनुदानावर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी ऑफलाईन एप्लीकेशन फॉर्म आहे ते नुकतेच समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सुरू झालेले आहे. नेमकं कोणत्या जिल्हा परिषद अंतर्गत हे अर्ज सुरू झाले, अर्ज कोठे करावे लागेल, लाभार्थी पात्रता काय असणार, अटी व शर्ती जाणून घ्या संपूर्ण माहिती.
👉 असा करा मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज 👈
53 बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देणार
- 53 बचत गटांना मी ट्रॅक्टर देण्याचा ऑफिशियल GR महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे.
- घटरपती संभाजीनगर या जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
- तर जिल्हा समाज कल्याण विभागाने चालू आर्थिक वर्षात 53 बचत गटांना मिनी ट्रॅक्टर येण्याचा निर्णय घेतला आहे.
- यासंदर्भात सहाय्यक आयुक्त पी.जी वाबळे यांनी कळविले आहे.
- सन 2023-24 या आर्थिक वर्षात स्वयंसहायता बचत गटांना 3 लाख 50 हजार रुपयांतून मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधना पुरवठा केला जाणार आहे.
- या गटांना अगोदर 10 टक्के जी काही रक्कम असणारे लाभार्थ्याची दहा टक्के रक्कम असेल ती दहा टक्के रक्कम स्वहिस्सा अगोदर डिपॉझिट करावी लागणार आहे. john deere 44 hp tractor price
- शासनाकडून 90 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिला जातो. जवळपास 3 लाख 15 हजार रुपये पर्यंतचा महाराष्ट्र सरकार अनुदान या योजनेअंतर्गत दिल्या जातंय.
राज्यात पहिल्या टप्प्यात पावणेदोन लाख सोलर
येथे करा ऑफलाईन अर्ज john deere 44 hp tractor price
- 5 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू आहे.
- या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर हवं असेल तर नक्की तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. john deere 44 hp tractor price
अनेक अटी आणि शर्ती
- 1)
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे.
- 2)
- बचत गटातील किमान 80% सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध गटातील असावे.
- 3)
- अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती अथवा नवबौद्ध घटकातील असावेत.
- 4)
- राष्ट्रीयकृत बँकेत तुमचं अकाउंट असलं पाहिजे
- 5)
- गेल्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला होता का ?
- 6)
- मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख (अक्षरी रक्कम रुपये तीन लाख पन्नास हजार फक्त.) इतकी राहील,
- स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल. john deere 44 hp tractor price
👉 क्लिक करून आत्ताच मिळवा लाभ 👈
पण ट्रॅक्टर अथवा त्या संबंधीच्या साधनाचा लाभ मिळाला नव्हता. तर अशा बचत गटांनी यंदा पुन्हा अर्ज तिथे करावा लागणार आहे.
जर तुम्ही मागच्या वर्षी या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल पण लाभ भेटला नसेल तर तुम्ही परत इथे अर्ज करू शकता, परंतु जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ भेटला असेल तर तुम्ही परत 10 वर्षे या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही.
संपर्क कार्यालयाचे नांव john deere 44 hp tractor price
- संबंधीत जिल्हयांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय
जे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील व्यक्ती असतील शेतकरी असतील स्वयंसहायता बचत गटातील व्यक्ती असतील सदस्य असतील अशा व्यक्तींसाठी त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी ही महत्त्वाची मिनी ट्रॅक्टर नक्कीच त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.
- यावर्षी 53 बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्याचा महत्त्वाचा निर्णय छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद अंतर्गत नौबद्ध घटकातील तसेच अनुसूचित जातीतील व्यक्तींना देणार आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळील समाज कल्याण विभाग मध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. john deere 44 hp tractor price
बजट में महिलाओं, युवाओं, किसानों को क्या मिला? जानिए सरकार के बड़े-बड़े एलान