WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

chaff cutter प्रत्येक शेतकऱ्याकडे एक ते दोन गाई म्हशी किंवा बैल असतात आणि ज्यावेळेस त्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस सर्वप्रथम कडबा कुट्टी मशीन असणं गरजेचं आहे. तर शासनाकडून मिळणाऱ्या कडबा कुट्टी मशीन योजनेची A to Z माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या. की कडबा कुट्टी मशीन आपण कशा पद्धतीने मिळूवू शकतो यासाठी अर्ज कोठे आणि कसा करायचा आहे आणि याकरिता आवश्यक कागदपत्रे कोण कोणती लागणार आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

कडबा कुट्टी मशीन योजना

chaff cutter 

अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

लाभार्थी पात्रता chaff cutter 

अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे

अर्जदार शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे

अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईल नंबर हा लिंक असणे गरजेचे आहे

अर्जदार शेतकऱ्यांचे वय हे 18 वर्षाच्या पुढील असणे आवश्यक आहे

chaff cutter

क्लिक करून आत्ताच मिळवा 90% अनुदान

लागणारी आवश्यक कागदपत्रे

अनुदान किती मिळतंय

chaff cutter 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

अर्ज पद्दत खालील प्रमाणे आहे chaff cutter 

महाराष्ट्र शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येतात या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने mahadbt.maharastra.gov.in या पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो.

महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज करावा लागतो आणि कडबा कुटी योजनेसाठी देखील या पोर्टल वर अर्ज करता येणार आहे.

या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.

याआधी जर नोंदणी केली नसेल तर या वेबसाईट वर नवीन अकाउंट बनवून घ्या आणि त्यानंतर नोंदणी करा.

नंतर पुन्हा होम पेजवर येऊन जी काही अर्ज भरण्याची प्रक्रिया असते ती करावी लागते.

यासाठी आपल्याला लॉगिन करून अर्ज करा या पर्यायावर ती क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर पुन्हा नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये कृषी यंत्रणा पुढील बाबी निवडा या बटणावर क्लिक करा.

नंतर पुढे एक अर्ज उघडेल त्यामध्ये पहिल्या पर्यायात कृषी यंत्र अवजारांसाठी खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.

नंतर पुढील पर्यायांमध्ये मनुष्यचलित शेती अवजारे हा पर्याय निवडा.

नंतर पुढील स्लाईडमध्ये कटर श्रेढीची निवड करायची आहे हा पर्याय निवडल्यानंतर स्क्रीनवर मशीनचे प्रकार दिसतील.

तुम्हाला आवश्यक असलेल्या साईज नुसार मशीनचा पर्याय निवड करा.

chaff cutter 

आता यांनाही मिळणार घरकूल

नंतर खाली एक सूचना असेल त्यावर क्लिक करा त्यानंतर अर्ज हा जतन करा.

अर्जासाठी 24 रुपयांची जी रक्कम आहे ती ऑनलाईन पेमेंटने सबमिट करा.

अर्ज सबमिट झाल्यानंतर समोर जो काही रेफरन्स नंबर आहे अर्ज आहे तो जनरेट होईल.

तो रेफरन्स नंबर सेव करून ठेवा आणि ज्यावेळेस अर्जांच्या लॉटरी लागेल तर तुम्हाला नोटिफिकेशन ही जे काही गावाचे तलाठी असतील ग्रामपंचायत असेल तिथे त्याची यादी लागेल.

आणि ज्या शेतकऱ्यांची नावे येतील त्यांनी अर्ज आपले नाव आल्यानंतर कडबा कुट्टी खरेदी करायची आहे.

आणि त्याचं जे बिल आहे ते ऑनलाईन अपलोड करा आणि त्या बिलाच्या 50 ते 75 टक्के रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर परत शासनाकडून दिली जात असते.

तर अश्याप्रकरे तुम्ही कडबा कुट्टी अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता. chaff cutter 

बजट से किसानों को क्या मिला? एक क्लिक में विस्तृत जानकारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!