WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

animal care near me जनावरांमध्ये असे काही आजार आहे ज्यामुळे त्यांचा तडकाफडकी मृत्यू होतो जनावरांना आजार झाल्यानंतर उपचारांवर खर्च करत बसण्यापेक्षा हे आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे.

रोग होऊ नये यासाठी जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणं हा एक खात्रीशीर उपाय आहे. विविध आजारांना प्रतिबंध करणाऱ्या लसी जनावरांना कधी द्यायच्या याचा वेळापत्रक या लेखाद्वारे जाणून घ्या.

👉 या लसीकरणाचे फायदे जाणून घ्या 👈

90% अनुदान, मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना

गाई म्हशीतील लसीकरणाबद्दल माहिती

गाई म्हशीतील पहिला महत्त्वाचा आजार आहे घटसर्प,

जनावरातील दुसरा महत्त्वाचा आजार आहे फऱ्या.

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

जनावरातील तिसरा महत्त्वाचा आजार

लाळ्या खुरकूत

महिलांसाठी सरकार घेऊन आलाय 500 रू. गिरणी

शेळ्या मेंढ्या मधी लसीकरण animal care near me

जनावरांच्या शरीरावरील गोचीड, गोमाश्या, उवा, लिखा व पिसवा यांसारख्या बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यात जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी त्यामुळे लसीकरणाचा चांगला परिणाम होतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!