WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

lakhpati didi scheme शासनाकडून बेरोजगारांना व्यवसायाशी जोडण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजनांच्या सुरुवात करण्यात आलेली आहे महिलांसाठी शासनाकडून सतत नवीन आणि विविध योजना सुरू करण्यात येतात याला अनुसरून केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली लखपती दीदी योजना नुकत्याच देशांमध्ये 77 व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बऱ्याचशा योजनांच्या घोषणा केलेल्या आहे त्यापैकी ही एक योजना आहे लखपती दीदी योजना ही योजना काही राज्यांमध्ये खूप आधीपासून सुरू आहे

पण या योजनेमध्ये सरकारने अजून अपडेट केलेला आहे. आता केंद्र शासनाकडून दोन करोड महिलांना लखपती बनवण्यासाठी ही योजना पुन्हा एकदा अपडेट केलेली आहे पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. तर आहे योजनेचा उद्देश आणि याचा लाभ कश्याप्रकारे घ्यावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

lakhpati didi scheme

👉 असं मिळवा योजनेचा लाभ 👈

लखपती दीदी योजना

lakhpati didi scheme देशातील महिला या खेड्यापासून शहरापर्यंत कुठल्याही क्षेत्रामध्ये अगदी अग्रस्थानी काम करताना दिसून येतात प्रत्येक क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या या महिला अशा महिलांसाठी पंतप्रधान देशाला संबोधित करत असताना म्हणाले की गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला अंगणवाडी सेविका आरोग्यसेविका यांना दीदी या नावाने संबोधले जाते. अशाच महिलांना लखपती बनवण्यासाठी शासन योजना आखत आहे बचत गटाशी सलग्न असलेल्या महिलांना विविध कौशल्याचा प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवून त्यांना लखपती करणे आहे.

lakhpati didi scheme

90% अनुदान, लिंक वर क्लिक करून अर्ज करा

विविध कौशल्याच प्रशिक्षण lakhpati didi scheme

लागणारे कागदपत्र

lakhpati didi scheme

👉 संपूर्ण सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

पात्रता काय ?

लाभ कसा मिळणार आहे ? lakhpati didi scheme
lakhpati didi scheme

फ्री शौचालय योजनाच्या अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करा

अर्ज कोठे करायचा ?

शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना पिठाची चक्की मोफत मिळणार असून त्यांना फॉर्म भरावा लागेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!