WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

swaraj mini tractor अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली ट्रॅक्टर अनुदान योजना.

मिनी ट्रॅक्टर अगदी 90% अनुदानावर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी ऑफलाईन एप्लीकेशन फॉर्म आहे ते नुकतेच समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सुरू झालेले आहे. नेमकं कोणत्या जिल्हा परिषद अंतर्गत हे अर्ज सुरू झाले, अर्ज कोठे करावे लागेल, लाभार्थी पात्रता काय असणार, अटी व शर्ती जाणून घ्या संपूर्ण माहिती.

swaraj mini tractor

👉 असा करा मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज 👈

53 बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देणार

swaraj mini tractor

फ्री शौचालय योजनाच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

येथे करा ऑफलाईन अर्ज swaraj mini tractor

अनेक अटी आणि शर्ती

swaraj mini tractor

👉 क्लिक करून आत्ताच मिळवा लाभ 👈

पण ट्रॅक्टर अथवा त्या संबंधीच्या साधनाचा लाभ मिळाला नव्हता. तर अशा बचत गटांनी यंदा पुन्हा अर्ज तिथे करावा लागणार आहे.

जर तुम्ही मागच्या वर्षी या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल पण लाभ भेटला नसेल तर तुम्ही परत इथे अर्ज करू शकता, परंतु जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ भेटला असेल तर तुम्ही परत 10 वर्षे या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही.

👉 तुम्हाला हे माहित आहे का ?

संपर्क कार्यालयाचे नांव swaraj mini tractor

जे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील व्यक्ती असतील शेतकरी असतील स्वयंसहायता बचत गटातील व्यक्ती असतील सदस्य असतील अशा व्यक्तींसाठी त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी ही महत्त्वाची मिनी ट्रॅक्टर नक्कीच त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.

swaraj mini tractor

Jio आणि Airtel वापरकर्ते आता पैसे वाचवतील! संपूर्ण कुटुंबाला ५९९ रुपयांचे फायदे मिळतील,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!